'कुछ कुछ होता है'मधली छोटी अंजली आठवतेय ? आता तिचा अंदाज पाहून तुम्हालाही बसेल 440 व्हॉल्टचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 11:57 AM2021-09-22T11:57:55+5:302021-09-22T12:34:22+5:30

'कुछ कुछ होता है' हा सिनेमा अनेकांच्या मनात आजही घर करून आहे. विशेषतः नव्वदच्या दशकातील तरुण तरुणींसाठी कुछ कुछ होता है सिनेमाची लव्ह स्टोरी आजही मनात घर करून आहे.

या सिनेमातील प्रत्येक गोष्ट खास होती. त्यापैकी स्पेशल म्हणजे राहुल आणि अंजलीची मैत्री आणि लव्ह स्टोरी.

यातील अंजलीची हेअरस्टाईल आणि ड्रेसिंग स्टाईल त्यावेळी हिट ठरली होती.

राणी मुखर्जी आणि शाहरुखच्या मुलीची ऑनस्क्रीन भूमिका साकारणारी बालकलाकार सना सईदही रसिकांना प्रचंड भावली होती.

सना आजही शाहरुख खानची ऑन स्क्रीन मुलगी म्हणूनच जास्त ओळखली जाते.

सना आता ३३ वर्षांची आहे. इतक्या वर्षात ती फार बदलली आहे.

२०१२ मध्ये सनाने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

बॉलिवूडमध्ये हवे तसे यश अजूनही सनाला मिळाले नसली तरी तिच्या लूक्सने चाहत्यांना घायाळ करत असते.

सोशल मीडियावर विविध अंजातील फोटो पाहायला मिळतील,

सोशल मीडियावर विविध अंजातील फोटो पाहायला मिळतील.

सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

Read in English