सना सईद मराठी बातम्या | sana saeed, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 10:41 AM

  पालघर: सातपाटी येथून 4 मच्छीमारांसह 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बोटीला शोधण्यात स्थानिक मच्छीमारांना यश

 • 10:30 AM

  तामिळनाडूच्या रामेश्वरममध्ये रात्रभर मुसळधार पाऊस. पाणी तुंबले.

 • 10:28 AM

  मालेगाव (नाशिक)-: शहरातील रमजानपुरा भागातील संजरी चौक येथे पहाटे सव्वा तीनच्या सुमारास आग लागल्याने सात घरे जळून खाक झाली. अन्य १०ते१२ घरांना आगीची झळ बसली आहे.

 • 10:22 AM

  Lanka Premier League : ४० वर्षीय शाहिद आफ्रिदीचे २० चेंडूंत अर्धशतक, नोंदवला विक्रम; पण...

 • 10:20 AM

  पंतप्रधान मोदींचे स्वागत करणार का? संजय राऊतांनी दिले उत्तर

 • 09:52 AM

  देशात गेल्या 24 तासांत 41,452 कोरोनाग्रस्त बरे झाले. सध्या 4,54,940 रुग्ण उपचार घेत आहेत.

 • 09:51 AM

  देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 485 बळी. मृतांचा एकूण आकडा 1,36,200.

 • 09:49 AM

  देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे 41,322 नवे रुग्ण. एकूण आकडा 93,51,110 वर

 • 09:42 AM

  NZ Vs PAK : पाकिस्तानचा सातवा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; आयसोलेशन नियम मोडल्याचा CCTV फुटेज

 • 09:42 AM

  मास्टरस्ट्रोक! Micromax आणखी एक स्वस्त फोन आणण्याच्या तयारीत

 • 09:37 AM

  सोलापूर : पर्ल गार्डन सर्व्हिस रोडवर ट्रकचा अपघात; दोन जण गंभीर जखमी

 • 09:23 AM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये पोहोचले. झायडस बायोटेक पार्कला कोरोना लसीसाठी देणार भेट

 • 09:17 AM

  जळगाव : शहीद जवान यश दिगंबरराव देशमुख यांच्या पार्थिवावर पिंपळगाव ता.चाळीसगाव येथे थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार .

 • 09:13 AM

  पैठण हादरले! एकाच कुटुंबातील तीन जणांची धारदार शस्त्राने हत्या; सुदैवाने मुलगा बचावला

 • 09:06 AM

  धुळ्यामध्ये १७ वर्षीय मुलीवर काकाकडून बलात्कार, मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

All post in लाइव न्यूज़