Shambhaji Raje Bhosale Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News
संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
१६ जानेवारी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर दरवर्षी राज्याभिषेक सोहळा केला जातो. पुण्याच्या शिवपूत्र शंभूराजे ट्रस्टच्या आयोजन समितीकडून हा सोहळा होतो. यंदा समित ...
संभाजी ब्रिगेडतर्फे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा गुरुवारी विविध उपक्रमांनी छत्रपती शिवाजी चौक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
स्वत:चे महत्व वाढवून घेण्यासाठी खासदार संजय राउत यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर माहिती न घेता टीका करु नये, अन्यथा सडेतोड भूमिका घेण्यात येईल, त्यांच्यावरील टीका सहन केली जाणार नाही, असा इशारा खासदार संभाजीराजे यांचे समन्वयक योगेश केदार या ...