RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
समाजवादी पार्टी, मराठी बातम्या FOLLOW Samajwadi party, Latest Marathi News
Sanjay Singh meets Akhilesh Yadav : या भेटीबाबत राजकीय चर्चा सुरू झाली आहे. मात्र, समाजवादी पार्टीने दोन्ही नेत्यांमधील ही भेट एक शिष्टाचार असल्याचे म्हटले आहे. ...
जनमत चाचणीचा निष्कर्ष; बसपा तिसऱ्या, तर काँग्रेस चौथ्या स्थानी ...
Uttar Pradesh Election Opinion Poll: उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा घटणार; पण सत्ता कायम राहणार ...
राज्यातील कायदा- सुव्यवस्था, माफियांविरुद्धची कारवाई, आरोग्य क्षेत्रातील व्यवस्थापन याबाबत अमित शहा यांनी योगी आदित्यनाथ सरकारचे कौतुक केले. ...
Uttar Pradesh assembly election ABP C-Voter Survey: भाजपला विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता; समाजवादी पक्ष जोरदार लढत देणार ...
UP Assembly Election 2022: Akhilesh Yadav यांच्या समाजवादी पक्षाचा मित्रपक्ष असेलल्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष Omprakash Rajbhar यांनी Mohammad Ali Jinnah बाबत केलेल्या एका विधानामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे. ...
Uttar Pradesh Politics News: उत्तर प्रदेशमधील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने BSP आणि BJPला जोरदार धक्का दिला आहे. बसपाच्या सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत Samajwadi Partyमध्ये प्रवेश केला आहे. ...
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेस, सपा आणि रालोद रणनीती तयार करत आहेत. ...