लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

नेमकं काय आहे सत्य? अरिजीत सिंहकडून गाणं हिरावून घेतल्याच्या आरोपामुळे सलमान खान हैराण - Marathi News | truth behind arijit singh salman cold war welcome to newyork song | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेमकं काय आहे सत्य? अरिजीत सिंहकडून गाणं हिरावून घेतल्याच्या आरोपामुळे सलमान खान हैराण

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा दबंग सलमान खान आणि गायक अरिजीत सिंह यांच्यातील शीत युद्धाची चर्चा सुरू आहे. ...

अरिजीतला डावलून सलमानने या पाकिस्तानी गायकाला दिली गाण्याची संधी - Marathi News | salman has allegedly replaced arijit song ishtehaar in welcome to newyork | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरिजीतला डावलून सलमानने या पाकिस्तानी गायकाला दिली गाण्याची संधी

गायक अरिजीत सिंह व अभिनेता सलमान खान यांच्यातील कोल्डवॉर काही केल्या कमी होत नाही. ...

सलमान-सोनाक्षीचा रोमँटिक अंदाज - Marathi News | Welcome To New York Salman Khan Sonakshi Sinha reunite in new song Nain Phisal Gaye | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान-सोनाक्षीचा रोमँटिक अंदाज

अखेर ‘त्यांची’ १५ वर्षांची प्रतीक्षा संपली...!; सलमान खानला भेटली ९२ वर्षांची ‘फॅन’ - Marathi News | Finally, their '15-year waiting period ended ...! 92-year-old 'fan' meets Salman Khan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर ‘त्यांची’ १५ वर्षांची प्रतीक्षा संपली...!; सलमान खानला भेटली ९२ वर्षांची ‘फॅन’

पुण्यात आलेल्या सलमानला भेटण्यासाठी या आजीबाई तब्बल सात तास ताटकळत उभ्या राहिलेल्या. त्यांचं सलमान खानला भेटण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं ते एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संवेदनशीलतेमुळे. ...

'मुझे लडकी मिल गयी' कंडोम कंपनीने सलमानला दिल्या शुभेच्छा - Marathi News | 'I got the girl' condom company wishes to salman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुझे लडकी मिल गयी' कंडोम कंपनीने सलमानला दिल्या शुभेच्छा

'मुझे लडकी मिल गयी', या सलमान खानच्या एका ट्विटने काल सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. चाहत्यांमध्ये एकच संभ्रम निर्माण झाला होता. ...

सलमानच्या ट्विटमुळे चर्चेत आलेल्या कॅडबरी गर्लचा असा आहे सफरनामा - Marathi News | salman khan new girl warina for aayush sharma debut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमानच्या ट्विटमुळे चर्चेत आलेल्या कॅडबरी गर्लचा असा आहे सफरनामा

''मुझे लडकी मिल गयी'', असे ट्विट करत बॉलिवूडमधील दबंग सलमान खाननं मंगळवारी ( 6 फेब्रुवारी ) कोट्यवधी चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. ...

सलमानने उडवली धम्माल; 'लडकी मिल गई' म्हणत नेटकऱ्यांना बनवलं 'मामा' - Marathi News | salman khan viral tweets about getting girl | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमानने उडवली धम्माल; 'लडकी मिल गई' म्हणत नेटकऱ्यांना बनवलं 'मामा'

बॉलिवूडचा दबंग सलमान खानची प्रेमप्रकरणं नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहेत. ...

'या' घोड्यासाठी सलमानने लावली २ कोटींची बोली; त्यावरचं मालकाचं उत्तर ऐकून चक्रावून जाल! - Marathi News | Owner refuses Salman Khan Rs 2 crore offer for rare breed horse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' घोड्यासाठी सलमानने लावली २ कोटींची बोली; त्यावरचं मालकाचं उत्तर ऐकून चक्रावून जाल!

सध्या जगात फक्त अमेरिका आणि कॅनडा येथे असणारे दोन जातिवंत घोडेच वेगाच्याबाबतीत त्याच्याशी स्पर्धा करु शकतात. ...