लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

दस का दम या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात सुनील ग्रोव्हर दिसणार या सुपरस्टारच्या अंदाजात - Marathi News | sunil grover will be kaun banega crorepati with Shahrukh khan and salman khan in dus ka dum | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दस का दम या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात सुनील ग्रोव्हर दिसणार या सुपरस्टारच्या अंदाजात

दस का दमच्या दमदार फिनालेच्या या वीकएंडच्या भागात सलमान खान, राणी मुखर्जी आणि एसआरके यांच्यासोबत आपल्याला सुनील ग्रोव्हर दिसणार आहे. आपल्या खास शैलीत तो प्रेक्षकांना हसवणार आहे. ...

Bigg Boss12 :हिना खाननंतर टीव्हीच्या या 'बहू'ला मिळाले सगळ्यात जास्त मानधन ! - Marathi News | Bigg Boss 12: Dipika Kakar aka simar offered double the fees of Hina Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss12 :हिना खाननंतर टीव्हीच्या या 'बहू'ला मिळाले सगळ्यात जास्त मानधन !

'बिग बॉस 12' सिझनसाठी 'ससुराल सिमर का फेम' दीपिकाला हिना खानपेक्षा दुप्पट मानधन देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. ...

बिग बॉस १२ चे सूत्रसंचालन करण्यासाठी कॅटरिना कैफने मागितले होते इतके मानधन - Marathi News | Salman khan said, Katrina kaif has demanded equal fees as salman khan for hosting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस १२ चे सूत्रसंचालन करण्यासाठी कॅटरिना कैफने मागितले होते इतके मानधन

Bigg Boss 12: बिग बॉस १२ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमानसोबत कॅटरिना करणार अशा बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या. या अफवा दुसरं कोणीही नाही तर कॅटरिनानेच पसरवल्या असल्याचे सलमानचे म्हणणे आहे. ...

सलमान म्हणतो, बिग बॉसमुळे मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या - Marathi News | Salman says, because of the Big Boss, I learned a lot of things | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान म्हणतो, बिग बॉसमुळे मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या

बिग बॉस या कायक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट झाले आहेत. बिग बॉसचे 12 सीझन 16 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

Bigg Boss 12: सलमान खान नाही तर या सुपरस्टारला मिळाली होती बिग बॉस होस्ट करण्याची ऑफर, या कारणामुळे दिला होता नकार - Marathi News | Before salman khan this superstar got offer to host bigboss he refused for this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12: सलमान खान नाही तर या सुपरस्टारला मिळाली होती बिग बॉस होस्ट करण्याची ऑफर, या कारणामुळे दिला होता नकार

छोट्या पडद्यावरचा सगळ्यात विवादित शो बिग बॉसचा 12 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंगळवारी सलमानने बिग बॉसचे गोव्यामध्ये लॉचिंग केले. ...

ऐश्वर्याची ‘डुप्लिकेट’ स्रेहा उल्लालला कुणी ओळखेना! आता दिसते अशी!! - Marathi News | sneha ullal snapped with mom at mumbai market | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्याची ‘डुप्लिकेट’ स्रेहा उल्लालला कुणी ओळखेना! आता दिसते अशी!!

ऐश्वर्या रॉयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमान खानने एका नव्या अभिनेत्रीला लॉन्च केले होते. जी हुबेहुब ऐश्वर्यासारखी दिसत होती.  आम्ही बोलतोय ते सलमानच्या ‘लकी- नो टाईम फॉर लव’ या चित्रपटाची हिरोईन स्रेहा उल्लालबद्दल. ...

अन् वाजिद खानबद्दलच्या ‘त्या’ सगळ्या बातम्या ठरल्या निव्वळ अफवा! - Marathi News | music composer wajid khan is absolutely alright see his latest tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् वाजिद खानबद्दलच्या ‘त्या’ सगळ्या बातम्या ठरल्या निव्वळ अफवा!

म्युझिक डायरेक्टर वाजिद खानच्या चाहत्यांना आज दुपारी एक बातमी कळली आणि अनेकांच्या हृदयाची धडधड वाढली. ही बातमी होती, वाजिदच्या प्रकृतीबद्दलची.  ...

Exclusive Bigg Boss 12 : ही आहे बिग बॉसची पहिली जोडी - Marathi News | Exclusive Bigg Boss 12: This is the first big pair of Big Boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive Bigg Boss 12 : ही आहे बिग बॉसची पहिली जोडी

कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय हिंदी रिएलिटी शो बिग बॉसच्या बाराव्या सीझनचे अनावरण गोव्यात नुकतेच पार पडले. या सीझनच्या बारा जोडींपैकी पहिली जोडी आहे कॉमेडियन भारती सिंग व तिचा पती हर्ष लिंबाचिया. ...