लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

सलमान खान आणि ऐश्वर्या रायचे करवा चौथ या सणासोबत आहे हे खास नाते - Marathi News | Salman khan and Aishwarya Rai unique connection with Karwa Chauth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान आणि ऐश्वर्या रायचे करवा चौथ या सणासोबत आहे हे खास नाते

हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील चाँद छुपा बादल में हे गाणे रसिकांचे प्रचंड आवडते आहे. हे गाणे करवा चौथच्या सणावर असून या गाण्यात आपल्याला सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळते. ...

सलमान खान 'ह्या' कारणामुळे आहे चिंतेत - Marathi News | Salman Khan is worried because of this 'cause' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान 'ह्या' कारणामुळे आहे चिंतेत

बॉलिवूडचा दंबग खान सलमान व बार्बी गर्ल म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफ ही जोडी पुन्हा एकदा 'भारत' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ...

OMG! सलमान खानला सतावू लागली ‘भारत’च्या लांबीची चिंता!! - Marathi News | OMG! is salman khan worried about the length of the film bharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! सलमान खानला सतावू लागली ‘भारत’च्या लांबीची चिंता!!

‘बिग बॉस 12’ शिवाय सलमान खान सध्या ‘भारत’ या चित्रपटातही बिझी आहे. याच चित्रपटाबद्दलची एक ताजी बातमी म्हणजे, ‘भारत’मुळे सलमान काहीसा चिंतीत आहे. ...

REVEALED: सलमान खानने का सुरू केले नाही ‘दबंग3’चे शूटींग? अरबाज खानने केला मोठ्ठा खुलासा - Marathi News | REVEALED: revealed dabangg 3 shooting will start from february or march 2019 says arbaaz khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :REVEALED: सलमान खानने का सुरू केले नाही ‘दबंग3’चे शूटींग? अरबाज खानने केला मोठ्ठा खुलासा

‘दबंग3’ या चित्रपटाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे़ याच चित्रपटाबद्दल एक ताजी खबर आहे. खरे तर सलमान खान यावर्षीच्या अखेरिस ‘दबंग3’चे शूटींग सुरू करणार होता. ...

सलमान खानच्या आयुष्यात यांना आहे सगळ्यात जास्त महत्त्व - Marathi News | Salman Khan's unconditional love for his pets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या आयुष्यात यांना आहे सगळ्यात जास्त महत्त्व

सलमानच्या आयुष्यात त्याच्या पाळीव प्राण्यांना प्रचंड महत्त्व आहे. तो त्याच्या पाळीव कुत्र्यांवर प्रचंड प्रेम करतो. तो त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असला तरी त्याच्या पाळीव कुत्र्यांसोबत वेळ घालवतो, त्यांच्यासोबत खेळतो, मस्ती करतो, ...

सलमान खानच्या 'माय लव'ने घेतला जगाचा निरोप - Marathi News | salaman khan has lost his dog today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या 'माय लव'ने घेतला जगाचा निरोप

सलमान खानचा आवडता डॉगी 'माय लव'चे आज सकाळी निधन झाले आहे. 'माय लव'सलमानच्या परिवारातील एका सदस्यासारखा होता. सलमानने स्वत: ट्विटरवरुन आपल्या डॉगीसोबतचा फोटो शेअर करुन आपलं दु:ख व्यक्त केले आहे.  ...

लुलिया वंतुर झळकणार ‘या’ चित्रपटात - Marathi News | Lilia Vantar will be seen in the film 'This film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लुलिया वंतुर झळकणार ‘या’ चित्रपटात

लुलिया 'राधा क्यो गोरी मै क्यो काला' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ...

सलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन - Marathi News | Salman Khan and Deepika Padukone became number one | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन

2017-2018 मध्ये दीपिका पादुकोण आणि सलमान खानचीच डिजीटल दुनियेवर सत्ता होती, हे नुकतंच समोर आलंय ...