लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

कुटुंब-मित्र किंवा प्रेम नाही, तर सलमान खानला 'ही' एक गोष्ट गमावण्याची वाटते खरी भीती - Marathi News | Salman Khan is not afraid of losing family, friends or love, but this one thing he is truly afraid of | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुटुंब-मित्र किंवा प्रेम नाही, तर सलमान खानला 'ही' एक गोष्ट गमावण्याची वाटते खरी भीती

Salman Khan : बॉलिवूडमध्ये सलमान खान त्याच्या दबंग अवतारासाठी ओळखला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की, अभिनेत्याला एक गोष्ट गमावण्याची खूप भीती वाटते. ...

'तेरे नाम'च्या सेटवर सलमान कसा वागायचा? सविता प्रभुणेंचा खुलासा, म्हणाल्या- "स्टारडम म्हणजे काय..." - Marathi News | savita prabhune talk about salman khan behaviour in tere naam movie set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तेरे नाम'च्या सेटवर सलमान कसा वागायचा? सविता प्रभुणेंचा खुलासा, म्हणाल्या- "स्टारडम म्हणजे काय..."

सलमान तेरे नामच्या सेटवर इतरांशी कसा वागायचा, त्याचा स्वभाव कसा होता याविषयी अभिनेत्री सविता प्रभुणेंनी खुलासा केला आहे ...

ही दोस्ती तुटायची नाय! १८ वर्षानंतर सलमान-गोविंदाची जोडी एकत्र झळकणार, मोठी अपडेट समोर  - Marathi News | bollywood actor salman khan and govinda reunite after 18 years says report  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही दोस्ती तुटायची नाय! १८ वर्षानंतर सलमान-गोविंदाची जोडी एकत्र झळकणार, मोठी अपडेट समोर 

सलमान-गोविंदाची जोडी पुन्हा एकत्र? चाहत्यांची उत्सुकता शिगेला  ...

घराबाहेर येताच बसीर अलीचे 'बिग बॉस १९'चे मेकर्स आणि सलमानवर आरोप, म्हणाला- "माझ्यावर अन्याय..." - Marathi News | Baseer Ali accused the makers of Bigg Boss 19 and Salman khan for Injustice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घराबाहेर येताच बसीर अलीचे 'बिग बॉस १९'चे मेकर्स आणि सलमानवर आरोप, म्हणाला- "माझ्यावर अन्याय..."

बसीर अलीने शोच्या मेकर्सने आणि सलमानने माझ्याकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप केला आहे. काय म्हणाला? ...

काय सांगता! सलमान, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनने 'या' सिनेमात एकत्र काम केलंय, तुम्ही बघितलाय? - Marathi News | Salman Aishwarya and Abhishek Bachchan have worked together in dhai akshar prem ke movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! सलमान, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनने 'या' सिनेमात एकत्र काम केलंय, तुम्ही बघितलाय?

सलमानसोबत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी एकत्र काम केलंय. ९९ % लोकांना हा सिनेमा माहित नसेल. बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या ...

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | Bollywood superstar Salman Khan declared a 'terrorist', Pakistan action; The 'Shahbaz' government angry due to the separate mention of Balochistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?

दुसरीकडे, बलुचिस्तानच्या फुटीरतावादी नेत्यांनी मात्र सलमान खानचे आभार मानले आहेत. ...

फरहाना भटला सलमान खानने दिली ताकीद; नेटकरी बाजू घेत म्हणाले, "कोणता शो पाहून आलाय..." - Marathi News | Salman Khan warns Farhana Bhatt netizens takes her side and questions salman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहाना भटला सलमान खानने दिली ताकीद; नेटकरी बाजू घेत म्हणाले, "कोणता शो पाहून आलाय..."

फरहानाा टार्गेच केल्यानंतर चाहत्यांनी सलमानलाच धारेवर धरलं ...

Bigg Boss 19: सलमान खानच्या उपस्थितीत होणार डबल एविक्शन? 'या' दोन स्पर्धकांचा प्रवास संपला - Marathi News | Bigg Boss 19 nehal chudasima and basir ali double eviction salman khan pranit more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: सलमान खानच्या उपस्थितीत होणार डबल एविक्शन? 'या' दोन स्पर्धकांचा प्रवास संपला

'बिग बॉस १९'मध्ये डबल एविक्शन होणार असून घरातील चर्चेत असलेल्या दोन स्पर्धकांचा खेळातील प्रवास संपल्याचं सांगण्यात येत आहे ...