Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या FOLLOW Salman khan, Latest Marathi News
अनिल कपूर यांनी 'बिग बॉस ओटीटी 3' निमित्त लोकमत फिल्मीसोबत 'झक्कास' बातचीत केली. वाचा हा खास Interview (anil kapoor) ...
Jaya bachchan: 'हम दिल दे चुके सनम' हा सिनेमा बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात यावा यासाठी जया बच्चन यांनी पुढाकार घेतला होता. मात्र.. ...
सलमान आणि हेलन यांनी काही सिनेमांत एकत्र काम केलं आहे. यापैकी एका सिनेमात सलमान खानने हेलन यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. ...
Bipasha basu: बिपाशाचं वाक्य ऐकून करण सिंह ग्रोवरला बसला होता धक्का ...
गोळीबार प्रकरणात नवा गुन्हा दाखल. ...
बॉलिवूडचा दबंग खानच्या लग्नाबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होत्या. ५८ वर्षीय सलमान खान(Salman Khan)ने अद्याप लग्न केले नाही. ...
Salman Khan News:बिश्नोई टोळीकडून यापूर्वी धमक्या आल्या होत्या. मात्र, यावेळी मारण्याच्या हेतूनेच ते आले होते. जिवाला धोका होता; पण पोलिसांमुळे वाचलो, असे बॉलिवूडस्टार सलमान खान याने गुन्हे शाखेला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. ...
१४ एप्रिल रोजी सलमानच्या घरावर पहाटे गोळीबार करण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सुमारे सहा संशयितांना हरयाणा, पंजाब, राजस्थानमधून अटक केली. ...