लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

दस का दम या कार्यक्रमाच्या स्पर्धकाचे सलमान खानने पूर्ण केले हे स्वप्न - Marathi News | salman khan can completed wish of dus ka dum contestant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दस का दम या कार्यक्रमाच्या स्पर्धकाचे सलमान खानने पूर्ण केले हे स्वप्न

दस का दम या कार्यक्रमात नुकतीच पायल राठी म्हणून एक स्पर्धक आली होती. तिचा पती शिल्पा शेट्टी कुंद्राचा मोठा चाहता असल्याने आपल्या पत्नीला तो प्रेमाने शिल्पा नावानेच हाक मारतो. पायलची एक खास इच्छा सलमानने नुकतीच पूर्ण केली. ...

आणि डेजी शाह बनली नंबर 1 - Marathi News | And Daisy Shah became No. 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणि डेजी शाह बनली नंबर 1

रेस3' मध्ये सलमानच्या डायलॉग्सपेक्षा डेजीच्या डायलॉग्स चाहत्यांची जास्त पसंती मिळाली ...

सलमान खानचे फार्म हाऊस वादात, वन विभागाने बजावले नोटीस - Marathi News | salman khan gets notice for illegal construction at panvel farmhouse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचे फार्म हाऊस वादात, वन विभागाने बजावले नोटीस

सलमान खान आणि वाद हे जणू आता समीकरण झाले आहे. आता पुन्हा एकदा सलमान एका कायदेशीर प्रकरणात अडकलाय.  ...

भाईजानच्या चाहत्यांसाठी खूशखबर! सलमान खान पुन्हा एकदा बनणार ‘टायगर’!!  - Marathi News | salman khan and katrina kaif back with tiger zinda hai new part soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानच्या चाहत्यांसाठी खूशखबर! सलमान खान पुन्हा एकदा बनणार ‘टायगर’!! 

होय,‘एक था टायगर’ या सुपरडुपर हिट चित्रपटाचा तिसरा भाग येणार आहे आणि या तिस-या भागातही सलमानची वर्णी लागली आहे. सलमानने या चित्रपटासाठी होकार दिल्याचे कळतेय. ...

तर 'या' अभिनेत्यासोबत काम करायचे नाही कॅटरिना कैफला - Marathi News | Katrina Kaifala did not want to work with this actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर 'या' अभिनेत्यासोबत काम करायचे नाही कॅटरिना कैफला

अभिनेत्री कॅटरिना कैफने आपला खास मित्र आणि को-स्टारसोबत काम करायला नकार दिला आहे. ...

आपल्या बायोपिकला घेऊन सलमान खानने केले 'हे' मोठे वक्तव्य, जाणून घेण्यासाठी क्लिक करा! - Marathi News | Salman Khan did a big statement on his biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपल्या बायोपिकला घेऊन सलमान खानने केले 'हे' मोठे वक्तव्य, जाणून घेण्यासाठी क्लिक करा!

संजूच्या बायोपिकनंतर सलमान खानचे बायोपिक सध्या जोरात चर्चा आहे. खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे यात कोणाचेही दुमत नाही ...

सलमान खान अन् ऋषी कपूर यांच्यात वाढली दरी! ‘ही’ एक घटना ठरली कारण!! - Marathi News | Salman Khan is mighty upset with Rishi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान अन् ऋषी कपूर यांच्यात वाढली दरी! ‘ही’ एक घटना ठरली कारण!!

सोनम कपूरच्या संगीत सेरेमनीदरम्यानच्या एका बातमीने सगळ्यांना धक्का बसला होता. ही बातमी होती, ऋषी कपूर यांच्याबद्दलची. ...

OMG ! सलमान खान आणि आमिर खानच्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार सुशांत सिंग राजपूत ? - Marathi News | Will Sushant Singh Rajput appear in the remake of Salman Khan and Aamir Khan's film? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG ! सलमान खान आणि आमिर खानच्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार सुशांत सिंग राजपूत ?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक चढ-उतार आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सुशांत लवकरच अमिताभ बच्चन यांच्या 'आँखे 2' या प्रोजेक्टचा भाग बनू शकतो. ...