बिग बॉस’ हा हिंदी रिअॅलिटी शो लवकरचं प्रसारित होतोय. ‘बिग बॉस’चे हे १२ वे सीझन असेल. या १२ व्या सीझनमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात कोण कोण सेलिब्रिटी येणार, हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सूक आहेत. ...
नोरा फतेहीच्या हाती फार मोठा प्रोजेक्ट नाही. पण मोठ्या प्रोजेक्टचे आयटम साँग मात्र आहेत. होय, एकापाठोपाठ एक असे डान्स नंबर्स करून नोराने बॉलिवूडमध्ये धूम केली आहे. ...
आठ वर्षांपूर्वी कवी कुमार आझाद यांचे वजन 265 किलो होतो. त्यांना त्यावेळी चालायला देखील त्रास होत होता. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते सेटवरच कोसळले होते आणि त्यानंतर ते अनेक दिवस व्हेंटिलेटरवर होते. ...
सलमान खान आणि कमल हासन हे दोघेही अनेक वर्षं अभिनय क्षेत्रात असले तरी त्या दोघांनी कधीच एकत्र काम केलेले नाही. पण पहिल्यांदाच त्या एका मंचावर एकत्र दिसणार आहेत. ...
अभिनेता संजय दत्तच्या ‘संजू’ या बायोपिकने एका वेगळ्या चर्चेला जन्म दिला आहे. बायोपिकच्या याच रांगेत आता सलमान खानच्या बायोपिकचीही चर्चा रंगू लागली आहे. ...
मुंबई आणि मुंबईची लोकल, हे न तुटणारं समीकरण. रोज लाखो लोकं या लाईफलाईनमधून प्रवास करतात. ही लोकल ट्रेन खऱ्या अर्थाने मुंबईची लाईफ लाईन आहे याचा प्रत्यय आपल्याला येतोच. असाच काहीसा लाईफलाईनचा अनुभव बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानला आला आहे. ...
बी- टाऊनमध्ये 'धूम 4' ला घेऊन रोज नवी नवी चर्चा ऐकायला मिळते. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार 'धूम 4'मधून अभिषेक बच्चनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ...