बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या दोन्ही गोष्टी काही नवीन नाहीत. रोज नवीन रिलेशनशिप आणि ब्रेकअपच्या चर्चा होतच असतात. दीपिका पादुकोणशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूरचे सूत जुळले ते कॅटरिना कैफशी. ...
अली अब्बास जाफरच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचं लुधियानात चित्रीरकरण सुरु आहे. कोरिअन चित्रपटाचा रिमेक असणारा चित्रपट रिलीजआधीच वादात अडकला आहे. एका हिंदू संघटनेने चित्रपटाला विरोध केला आहे. ...
या सिनेमाचा टीझर आणि गाणं लॉन्च झाल्यानंतर माऊलीचा ट्रेलर समोर आलाय. २ मिनिटे ५० सेकंदाचा हा ट्रेलर आहे. या सिनेमात रितेश एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
कौटुंबिक चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राजश्री प्रॉडक्शनने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. होय, राजश्री ‘हम चार’ नावाचा चित्रपट घेऊन येतोय आणि आपल्या आधीच्या चित्रपटांची परंपरा राखत, राजश्रीचा हा चित्रपटही एक कौटुंबिक चित्रपट असणार आह ...
२२ नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.उत्तर प्रदेशात शेरा या गुंडावर हत्येचा प्रयत्न, खंडणी, प्राणघातक हत्यारं वापरणं असे साठहून अधिक गुन्हे दाखल आहे. त्याचा टायर विक्रीचा व्यवसाय आहे. शेरा या गुंडाने सलीम खान यांना दहापेक्षा जास्त वेळ ...
कॉमेडी किंग कपिल शर्माच्या फॅन्सना डिसेंबरमध्ये दोन आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत. एकतर तो गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधणार तर दुसरी लवकरच तो कॉमेडी शोमधून पुनरागमन करायला तयार आहे ...