लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

Indian Air Strike on Pakistan: सलमान खानने अशाप्रकारे केला भारतीय हवाई दलाला सलाम - Marathi News | Salman Khan on Surgical Strike 2 on Pakistan: Indian Air Force, Jai Ho | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Air Strike on Pakistan: सलमान खानने अशाप्रकारे केला भारतीय हवाई दलाला सलाम

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानने देखील ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

ठरले! सलमान खान- संजय लीला भन्साळींच्या चित्रपटाचे नाव ठरले!! - Marathi News | salman khan sanjay leela bhansali next movie to be called hum dil de chuke sanam 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरले! सलमान खान- संजय लीला भन्साळींच्या चित्रपटाचे नाव ठरले!!

तब्बल १९ वर्षांनंतर सलमान खान व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ही जोडी एकत्र काम करणार आहे. हा चित्रपट संजय लीला भन्साळी स्वत: दिग्दर्शित करतील. प्रेमकथेवर आधारित या चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, या चित्रपटाचे नाव समोर आले आहे. ...

भन्साळींच्या चित्रपटात जमणार सलमान खान-प्रियंका चोप्राची जोडी? - Marathi News | priyanka chopra reveals she-is working in salman khan and sanjay leela bhansalis reuniting film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्साळींच्या चित्रपटात जमणार सलमान खान-प्रियंका चोप्राची जोडी?

सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’मध्ये  प्रियंका झळकणार होती. पण ऐनवेळी प्रियंकाने या चित्रपटातून अंग काढून घेतले आणि तिच्या जागी कॅटरिना कैफला घ्यावे लागले. प्रियंकाच्या या वागण्यामुळे भाईजान प्रचंड संतापला होता. ...

प्रनूतन बहलला लाँच करणाऱ्या सलमान खानने तिचे वडील मोहनिश बहलला केली होती ही मदत - Marathi News | Salman Khan helped Mohnish Bahl with antagonist role in Maine Pyaar Kiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रनूतन बहलला लाँच करणाऱ्या सलमान खानने तिचे वडील मोहनिश बहलला केली होती ही मदत

प्रनूतन बहलला लाँच करणाऱ्या सलमान खानने तिच्या वडिलांना म्हणजेच मोहनिश बहलला देखील मदत केली होती. सलमान आणि मोहनिश हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. ...

सलमान खान तब्बल १९ वर्षानंतर करणार या व्यक्तीसोबत काम - Marathi News | Salman Khan will work with this person after 19 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान तब्बल १९ वर्षानंतर करणार या व्यक्तीसोबत काम

प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी व सलमान खान तब्बल १९ वर्षांनंतर एकत्र काम करणार आहे. ...

सलमान खानने दिग्दर्शित केलेल्या नोटबुक चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का? - Marathi News | Zaheer Iqbal, Pranutan Bahl fall in love without ever seeing each other in this Salman Khan production Notebook | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने दिग्दर्शित केलेल्या नोटबुक चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

‘नोटबुक’ हा सिनेमा येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या ट्रेलरला लोकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.  ...

‘नोटबुक’ची अभिनेत्री प्रनूतन बहलचे हे सुंदर फोटो पाहून व्हाल खल्लास!! - Marathi News | beautiful pics of salman khans film notebook star pranutan bahl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘नोटबुक’ची अभिनेत्री प्रनूतन बहलचे हे सुंदर फोटो पाहून व्हाल खल्लास!!

सलमान खानने अनेक नव्या चेह-यांना संधी दिली आहे. आता सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटातून दोन नवे चेहरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. हे दोन चेहरे म्हणजे, मोनीश बहलची मुलगी प्रनूतन बहल आणि जहीर इक्बाल. ...

ऐकलं का? सलमान खान- कॅटरिना कैफ घेऊन येताहेत ‘नच बलिए’चे नवे सीझन !! - Marathi News | nach baliyes new season to feature ex flames katrina kaif might join this show-as-a-judge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकलं का? सलमान खान- कॅटरिना कैफ घेऊन येताहेत ‘नच बलिए’चे नवे सीझन !!

होय, ‘नच बलिए’ या शोसाठी सलमान खान आणि कॅटरिना कैफ हातमिळवणी करणार आहेत. ...