लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

सलमान खान विसरला नाही ‘भारत’चा एपिसोड! प्रियंका चोप्रासोबत काम करण्यास दिला नकार!! - Marathi News | salman khan does not want to share the screen with priyanka chopra in sanjay leela bhansalis next | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान विसरला नाही ‘भारत’चा एपिसोड! प्रियंका चोप्रासोबत काम करण्यास दिला नकार!!

ताजी बातमी खरी मानाल तर, प्रियंकासोबत काम करण्यात सलमानला जराही रस उरलेला नाही. याचे कारण काय तर ‘भारत’चा गाजलेला एपिसोड. ...

संजय लीला भन्साळीच्या चित्रपटासाठी एकत्र येणार सलमान खान आणि शाहरुख खान? - Marathi News | Salman Khan, Shah Rukh Khan coming together for Sanjay Leela Bhansali's film? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळीच्या चित्रपटासाठी एकत्र येणार सलमान खान आणि शाहरुख खान?

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात सलमान खान झळकणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. सलमानच्या भारत या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपले असून आता तो संजय यांच्या चित्रपटावर काम करायला सुरुवात करणार आहे. ...

'भारत'चे शूटिंग पूर्ण, कतरिना कैफने सलमान खानसोबतचा शेअर केला फोटो - Marathi News | Katrina Kaif completes the shooting of 'Bharat', photo shared by Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भारत'चे शूटिंग पूर्ण, कतरिना कैफने सलमान खानसोबतचा शेअर केला फोटो

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट भारतबाबत त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. नुकतेच 'भारत' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. ...

या कारणामुळे मैंने प्यार किया या चित्रपटात सलमान खानचे नाव ठेवण्यात आले प्रेम - Marathi News | Here's How Sooraj Barjatya Came Up With Salman Khan's Iconic Screen Name 'Prem' in maine pyar kiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे मैंने प्यार किया या चित्रपटात सलमान खानचे नाव ठेवण्यात आले प्रेम

मैंने प्यार किया हा चित्रपट सलमानच्या कारकिर्दीतील पहिला हिट चित्रपट असून या चित्रपटाद्वारे त्याने नायक म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरज बडजात्या होते. ...

काय भाईजानने सुरु केली नवज्योत सिंग सिद्धू यांना ‘द कपिल शर्मा शो’ परत आणण्याची तयारी?   - Marathi News | does salman khan want navjot singh sidhu to make a comeback on the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय भाईजानने सुरु केली नवज्योत सिंग सिद्धू यांना ‘द कपिल शर्मा शो’ परत आणण्याची तयारी?  

दहशतवादास धर्म नसतो, देश नसतो. पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा,  अशा मवाळ भाषेत पाकिस्तानची पाठराखण करून माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू वादात सापडले आणि  द कपिल शर्मा  शोमधून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला. ...

सलमान खानच्या फॅन्ससाठी खुशखबर 'भारत'चे शूटिंग संपले, या महिन्यात होणार ट्रेलर आऊट - Marathi News | Salman khan and katrina kaif finished film bharat shooting in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या फॅन्ससाठी खुशखबर 'भारत'चे शूटिंग संपले, या महिन्यात होणार ट्रेलर आऊट

सलमान खान आणि कॅटरिना कैफचा आगामी सिनेमा 'भारत'चा आतापर्यंत अनेक फोटो आणि व्हिडीओसमोर आले आहेत. सिनेमाशी संबंधित आणखी एक नवी माहिती आतासमोर येते आहे. ...

सलमान खानच्या फॅन्सनी केले त्याचे दमदार स्वागत - Marathi News | Salman khan fans welcomes him by this dashing way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या फॅन्सनी केले त्याचे दमदार स्वागत

सध्या सलमान खान त्याचा आगामी सिनेमा भारतला घेऊन चर्चेत आहे. नुकताच सलमान खान चंडीगढच्या क्रिकेट स्टेडियममध्ये गेला होता. ...

ऐश्वर्या राय बनणार का सलमान खानची हिरोईन? - Marathi News | aishwarya rai bachchan to star opposite salman khan in sanjay leela bhansalis hum dil de chuke sanam 2? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या राय बनणार का सलमान खानची हिरोईन?

‘हम दिल दे चुके सनम 2’ बद्दल आणखी एक मोठी बातमी आहे. होय, चर्चा खरी मानाल तर या चित्रपटात सलमानच्या अपोझिट ऐश्वर्या राय हिला घेण्याची भन्साळींची इच्छा आहे. ...