लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

या अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अदा पाहून तुम्हीही म्हणाल हीच का ‘ती’? - Marathi News | Bajrangi Bhaijaan Actress Meher Vij Glamorous Look Will Certainly Surprise You | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अदा पाहून तुम्हीही म्हणाल हीच का ‘ती’?

तिच्या सौंदर्यावर रसिक फिदा झाले नाही तरच नवल. प्रत्येक क्षणाचा आनंद देणे ही मेहरची खासियत आहे. ...

कन्फ्युजन दूर! या ‘क्लासिक’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार ‘करण-अर्जुन’!! - Marathi News | salman khan and shahrukh khan to be seen in meena kumari starrer baiju bawras remake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्फ्युजन दूर! या ‘क्लासिक’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार ‘करण-अर्जुन’!!

संजय लीला भन्साळींनी आपल्या आगामी चित्रपटासाठी सलमान खानला साईन केलेय, हे तुम्हाला ठाऊक आहेच. तूर्तास भन्साळी व सलमानच्या या चित्रपटाबद्दल वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. साहजिकच चाहते कन्फ्युज आहेत. ...

हे की ते? गोंधळलेल्या भन्साळींना भाईजान करणार मदत!! - Marathi News | sanjay leela bhansali has registered two titles for salman khan starrer film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे की ते? गोंधळलेल्या भन्साळींना भाईजान करणार मदत!!

संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटात सलमान खान दिसणार, ही बातमी तर कन्फर्म झाली. पण या चित्रपटाचे नाव काय असणार, हे अद्याप कन्फर्म झालेले नाही. ...

 आलिया भट्ट स्वीकारणार का संजय लीला भन्साळींची ऑफर? - Marathi News | alia bhatt in sanjay leela bhansalis film with salman khan and shah rukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : आलिया भट्ट स्वीकारणार का संजय लीला भन्साळींची ऑफर?

बॉलिवूडचे करण-अर्जुन अर्थात शाहरूख खान व सलमान खान लवकरच संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. पण बातमी केवळ इतकीच नाही, तर खरी बातमी त्यापुढची आहे. होय, भन्साळींच्या या चित्रपटात केवळ शाहरुख-सलमानच नाही तर आलिया भट्टही दिसू शकते. ...

जेव्हा सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा आले एकमेकांसमोर - Marathi News | Did Kapil Sharma and Sunil Grover come face-to-face at Sohail Khan's house party last night? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा आले एकमेकांसमोर

कपिल आणि सुनीलमधील भांडणे मिटवण्यासाठी सलमान प्रयत्न करणार आहे अशी चर्चा सुरू असतानाच आता सोहेल खानच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने त्या दोघांनी एकाच ठिकाणी नुकतीच हजेरी लावली. ...

अक्षय कुमारने ही गोष्ट करण्यापूर्वी सलमान खानशी केली चर्चा? - Marathi News | Did Akshay Kumar call Salman Khan before blocking Eid 2020 for suryavanshi? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने ही गोष्ट करण्यापूर्वी सलमान खानशी केली चर्चा?

ईद म्हटली की, सलमानचा चित्रपट प्रदर्शित होणार हे त्याच्या चाहत्यांना चांगलेच माहीत आहे आणि बॉलिवूडमधील इतर कलाकार देखील सलमानच्या चित्रपटांच्या भीतीने या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याचे टाळतात. ...

सोना मोहपात्राने घेतला भाईजानशी ‘पंगा’! चाहत्यांनी असा घेतला ‘बदला’! - Marathi News | singer sona mohapatra trolled badly when she asks twitter to not show his tweets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोना मोहपात्राने घेतला भाईजानशी ‘पंगा’! चाहत्यांनी असा घेतला ‘बदला’!

सलमान खानचे इंडस्ट्रीत जिगरी मित्र आहेत, तसेच शत्रूही. विवेक ओबेरॉय, अरिजीत सिंग, रणबीर कपूर, सरोज खान या सेलिब्रिटींशी सलमानचे जराही पटत नाही. आता या यादीत आणखी एक नाव चढले आहे, ते कुणाचे तर गायिका सोना मोहपात्राचे. ...

‘नोटबुक’चे दुसरे गाणे ‘लैला’ प्रदर्शित, भावूक करेल लव्हस्टोरी!! - Marathi News | Notebook song Laila: Pranutan Bahl steals the show like a star in this love ballad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘नोटबुक’चे दुसरे गाणे ‘लैला’ प्रदर्शित, भावूक करेल लव्हस्टोरी!!

सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटाचे दुसरे गाणे ‘लैला’ प्रदर्शित झालेय. या गाण्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, अभिनेता जहीर इक्बाल आणि प्रनूतन बहल या दोघांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री. ...