Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Salman khan, Latest Marathi News
आलिया भट आणि सलमान खान यांच्यात जवळजवळ ३० वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे या जोडीच्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ लवकरच भारत सिनेमात. यात तिच्या अपोझिट सलमान खान दिसणार आहे. ...
सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक फक्कड बातमी आहे. होय, संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या आगामी चित्रपटात भाईजान सलमान खान बॉलिवूडची टॉपमोस्ट अॅक्ट्रेस आलिया भटसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. ...
सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटातून जहीर इक्बालसोबत प्रनूतन बहल बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. ...
सलमानच्या डोक्यात एक नवा आणि मोठा प्लान आहे. होय, स्वत:चे टीव्ही चॅनल लॉन्च करण्याची तयारी सलमानने चालवली आहे. ...
सलमान खानने नुकतीच भारत सिनेमाची शूटिंग संपवली आहे. यानंतर तो आगामी सिनेमा 'दबंग3' च्या शूटिंगमध्ये बिझी होणार आहे. ...
दिव्या भारती आणि आमिर खान एका शो साठी लंडनला गेले असता त्यांच्यात भांडणं झाली होती अशी बातमी त्या काळी वर्तमानपत्रात आली होती. ...
जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डान्स करताना व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती बेली डान्स करताना दिसत आहे. ...