संदीप एससिंग यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर आणखीन एक चर्चा रंगली आहे. विवेकच्या ‘पीएम- नरेंद्र मोदी’ या चित्रपटासोबत आता सलमान खानचे देखील कलेक्शन असल्याचे या ट्वीटवरून सिद्ध झाले आहे. ...
सलमान खान आणि कॅटरिना कैफ या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते कायम उत्सूक असतात. आता या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, एका सुपरडुपर हिट चित्रपटाच्या फ्रेन्चाइजीसाठी या जोडीने पुन्हा एकदा हात मिळवला आहे. ...
सलमान खानचा आगामी सिनेमा भारतची घोषणा झाल्यापासून रोज कोणत्याना कोणत्या कारणाला घेऊन चर्चेत आहेत. सलमानचे फॅन्स या सिनेमाच्या ट्रेलरची वाट मोठ्या उत्सुकतेने बघतायेत ...
गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूडमधील काही कलाकार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. पण या बातम्या म्हणजे केवळ अफवा असल्याचे या कलाकारांनी स्पष्ट केले आहे. ...
नोटबुक या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नुकत्याच सलमानने पत्रकारांसोबत गप्पा मारल्या. यावेळी सलमानने त्याच्या आगामी प्रोजेक्टबाबत तसेच त्याच्या प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांविषयी गप्पा मारल्या. ...
एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सलमानला त्याच्या डिजिटल डेब्यूबद्दल प्रश्न विचारला गेला. बॉलिवूडचे अनेक दिग्गज स्टार्स वेब सीरिजद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. त्यामुळे तू सुद्धा येत्या दिवसांत डिजिटल डेब्यू करणार का? असा हा प्रश्न होता. पण ... ...
भन्साळींचा चित्रपट आणि सलमान -आलिया म्हटल्यावर सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली. आता याच चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. चर्चा खरी मानाल तर आलिया ही भन्साळींची पहिली पसंत नव्हतीच. ...