लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सायना नेहवाल

सायना नेहवाल, मराठी बातम्या

Saina nehwal, Latest Marathi News

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
Read More
सायना नेहवालचा पहिल्याच फेरीत अनपेक्षित पराभव, भारताची निराशाजनक सुरुवात - Marathi News | Saina Nehwal's unbeaten defeat in the first round, India's disappointing start | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायना नेहवालचा पहिल्याच फेरीत अनपेक्षित पराभव, भारताची निराशाजनक सुरुवात

पहिल्याच फेरीत सायनापुढे माजी विजेत्या तेइ झू यिंग हिचे आव्हान होते. ड्रॉ खडतर होता; कारणरेकॉर्डवर झू वरचढ होतीच. त्यामुळेच या सामन्याकडे भारतीयांच्या नजरा लागल्या होत्या. ...

द्रविड, सायना आणि प्रकाश पादुकोण यांची कोट्यवधींची फसवणूक - Marathi News | Defeat of billions of Dravid, Saina and Prakash Padukone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :द्रविड, सायना आणि प्रकाश पादुकोण यांची कोट्यवधींची फसवणूक

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि प्रकाश पादुकोण यांची एका कंपनीने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली... ...

सायनापुढे सलामीलाच तगडे आव्हान, सिंधूला मिळाला सोपा ड्रॉ - Marathi News | Saina Nehwal gets a tough fight | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायनापुढे सलामीलाच तगडे आव्हान, सिंधूला मिळाला सोपा ड्रॉ

आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीत ‘फुलराणी’ सायना नेहवालला आपली पारंपरिक प्रतिस्पर्धी ताई जू यिंग सोबत सामना करावा लागणार आहे. ...

इंडिया ओपन बॅडमिंटन : सिंधू, सायना, समीर उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News |  India Open badminton: Sindhu, Saina and Sameer in the quarter-finals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :इंडिया ओपन बॅडमिंटन : सिंधू, सायना, समीर उपांत्यपूर्व फेरीत

आॅलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल यांनी महिलांच्या गटात तर समीर वर्मा, पी. कश्यप यांनी पुरुषांच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्याने इंडोनेशियाचा अनुभवी ट ...

सायना नेहवाल ताइकडून पराभूत - Marathi News |  Saina Nehwal defeats Tai | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायना नेहवाल ताइकडून पराभूत

भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवालाला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत तैवानच्या ताई जु यिनकडून अवघ्या २७ मिनिटांत सरळ दोन सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ...

सिंधूला नमवून सायना उपांत्य फेरीत - Marathi News | In the semifinal, Saina defeated Sindhu | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सिंधूला नमवून सायना उपांत्य फेरीत

माजी नंबर वन ‘फुलराणी’सायना नेहवाल हिने शुक्रवारी आॅलिम्पिक रौप्य विजेती पी. व्ही. सिंधूवर विजय नोंदवीत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ...

सायना नेहवालनं पी. व्ही. सिंधूचा पराभव करत इंडोनेशिया मास्टर्स उपांत्य फेरीत केला प्रवेश - Marathi News | Saina Nehwalan p. V. Indore defeated Sindhu in the Indonesia Masters semi-finals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायना नेहवालनं पी. व्ही. सिंधूचा पराभव करत इंडोनेशिया मास्टर्स उपांत्य फेरीत केला प्रवेश

सायना नेहवालनं शुक्रवारी इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटनच्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पी. व्ही. सिंधूचा पराभव केला. सायना नेहवालनं पी. व्ही. सिंधूवर 21-13, 21-19 अशी मात केली आहे. ...

पीबीएल : कॅरोलिनाचा सायनावर विजय, श्रीकांत आणि कश्यपही पराभूत - Marathi News | PBL: Carolina Saina wins, Srikanth and Kashyap lost | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :पीबीएल : कॅरोलिनाचा सायनावर विजय, श्रीकांत आणि कश्यपही पराभूत

हैदराबाद हंटर्सने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या लढतीत दमदार विजय मिळवला. हैदराबादच्या कॅरोलिना मरिन हिने अवध वॉरियर्सच्या सायना नेहवालला १५-५, १५-७ असे पराभूत केले. त्यासोबतच अवध वॉरियर्सच्या पारुपल्ली कश्यप, किदाम्बी श्रीकांत या स्टार खेळाडूंनादेखील या ...