गांगुलीला सचिनला गोलंदाजी द्यायची होती. त्यावेळी गांगुली सचिनला म्हणाला की, मला तुला गोलंदाजी द्यायची आहे, पण तुला एकच षटक मिळेल, त्यामध्ये तू गोलंदाजीत कमाल दाखवू शकलास तर ठिक नाहीतर मला तुझ्याकडे चेंडू सुपूर्द करता येणार नाही. ...
भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे जवळपास सर्वच विक्रम कोहली मोडेल, अशी भाकीतं बऱ्याच जणांनी वतर्वलीदेखील आहेत. पण सध्याचा घडीला कोलहीचाच एक विक्रम भारताच्या एका फलंदाजाने मोडला आहे आणि तो फलंदाज आहे शिखर धवन. ...
गेल्या सहा वर्षांमध्ये सचिन आणि रेखा यांची उपस्थिती नगण्यच अशी होती. पण आपली खासदारकी वाचवण्यासाठी मात्र त्यांनी प्रत्येक सत्रामध्ये नाममात्र उपस्थिती मात्र लावली होती. ...
आता जेव्हा मी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून थेट लोकलच्या डब्यात चढलो, तेव्हा काही जणांनी गुगलमध्ये जाऊन माझे फोटो बघितले आणि त्यानंतर त्यांनी माझ्याशी संवाद साधायला सुरुवात केली. ...
पहिल्याच सामन्यात मी शतक झळकावले होते. आनंद गगनात मावेनासा झाला होता. चहापानापर्यंत मी शतक पूर्ण केले होते. पण चहापानाच्यावेळी मला जाणवले की माझ्या बॅटमधून चांगले फटके लागत नाहीत. ...