लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

Sachin tendulkar, Latest Marathi News

सचिनवर जेव्हा 'या' छेडछाडीचा आरोप झाला होता, तेव्हा काय घडलं होतं... जाणून घ्या - Marathi News | What happened to Sachin when he was accused of 'teasing' this ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनवर जेव्हा 'या' छेडछाडीचा आरोप झाला होता, तेव्हा काय घडलं होतं... जाणून घ्या

भारतीय संघ 2001 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. पोर्ट एलिझाबेथ येथे दुसरा कसोटी सामना सुरु होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सचिनला गोलंदाजी करायला दिली होती. त्यावेळी 'हा' छेडछाडीचा आरोप त्याच्यावर झाला होता. ...

सचिन तेंडुलकरचा हा विक्रम डेव्हिड वार्नर मोडू शकतो - Marathi News | David Warner could break Sachin Tendulkar's this record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरचा हा विक्रम डेव्हिड वार्नर मोडू शकतो

दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथील न्यूलँड्स या मैदानात आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला तीन शतके झळकावता आलेली नाही. पण सचिन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क यांनी या मैदानात आतापर्यंत दोन शतके झळकावली आहेत. ...

सचिन आणि कांबळी यांच्यातील मैत्री तीस वर्षांमध्ये 'अशी' बदलली - Marathi News | Friendship between Sachin and Kambli changed to 'such' in thirty years | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिन आणि कांबळी यांच्यातील मैत्री तीस वर्षांमध्ये 'अशी' बदलली

सचिन तेंडुलकरला किरण मोरेंनी मैदानातच मारली होती लाथ - Marathi News | Kiran More kick off Sachin Tendulkar in the field of | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरला किरण मोरेंनी मैदानातच मारली होती लाथ

जर सचिनला माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी मैदानातच लाथ मारली होती, असे तुम्हाला सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही गोष्ट घडलेली आहे. ...

...अन् विनोद कांबळी चक्क सचिन तेंडुलकरच्या पाया पडला! - Marathi News | Vinod Kambli fell on Tendulkar's foundations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् विनोद कांबळी चक्क सचिन तेंडुलकरच्या पाया पडला!

दोन जुन्या दोस्तांमधलं ते प्रेम मुंबईच्या क्रिकेटरसिकांना सुखावणारं आहे... ...

कोहलीने सचिन आणि धोनी यांना 'या' गोष्टीत टाकले पिछाडीवर - Marathi News | Kohli has left the 'thing' behind Tendulkar and Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीने सचिन आणि धोनी यांना 'या' गोष्टीत टाकले पिछाडीवर

मैदानाबाहेरही कोहलीचा ' भाव ' चांगलाच वधारलेला पाहायला मिळत आहे. कोहलीचे जाहीरातींमधून मिळणारे उत्पन्न पाहिले तर त्याने भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी यांनाही मागे टाकले आहे. ...

रेखाच्या राज्यसभेच्या जागेवरून चढाओढ, अक्षय कुमार, जुही व गजेंद्र चौहानांची चर्चा - Marathi News | Talks of Chadodh, Akshay Kumar, Juhi and Gajendra Chauhan from the Rajya Sabha seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेखाच्या राज्यसभेच्या जागेवरून चढाओढ, अक्षय कुमार, जुही व गजेंद्र चौहानांची चर्चा

कला, संस्कृती, साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रातून राष्ट्रपतींच्या द्वारे राज्यसभेवर जाणा-या 12 व्यक्तींपैकी तीन जणांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपणार आहे. ...

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने लिहीले नितीन गडकरींना पत्र - Marathi News | Letter to Mr. Nitin Gadkari, written by Master Blaster Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने लिहीले नितीन गडकरींना पत्र

या पत्रामध्ये सचिनने देशांतील अपघातांबद्दल लिहीले आहे. त्याचबरोबर दुचाकीस्वार दर्जाहीन हेल्मेट वापरत असल्याचे सचिनने या पत्रात म्हटले आहे. ...