लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

Sachin tendulkar, Latest Marathi News

सचिनचा 'मास्टर'स्ट्रोक; खासदार म्हणून मिळालेलं सगळं मानधन पंतप्रधान निधीला दान - Marathi News | Sachin Tendulkar Donates Entire Rajya Sabha Salary. PM's Office Responds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिनचा 'मास्टर'स्ट्रोक; खासदार म्हणून मिळालेलं सगळं मानधन पंतप्रधान निधीला दान

सचिन तेंडुलकरने नवा आदर्श घालून दिला आहे. ...

सचिनचे पूर्ण वेतन पंतप्रधान निधीस   - Marathi News | Sachin's full salary is the Prime Minister's fund | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिनचे पूर्ण वेतन पंतप्रधान निधीस  

‘मास्टर ब्लास्टर’ क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकरने राज्यसभा सदस्य या नात्याने सहा वर्षांत वेतन आणि भत्ते म्हणून मिळालेली सुमारे ९० लाख रुपयांची संपूर्ण रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीला दान केली आहे. ...

Ball Tampering : स्मिथ आणि वॉर्नर यांना वेळ द्यायला हवा - सचिन तेंडुलकर - Marathi News | Ball Tampering: give time to Smith and Warner - Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ball Tampering : स्मिथ आणि वॉर्नर यांना वेळ द्यायला हवा - सचिन तेंडुलकर

जे काही या खेळाडूंनी केलं त्याबद्दल त्यांना पश्चाताप झाला आहे. पण जरा त्यांच्या कुटुंबियांचा विचार करा, असे सचिन म्हणाला. ...

सचिन तेंडुलकरकडून जम्मू-काश्मीरमधील शाळेला 40 लाखांची मदत - Marathi News | Sachin Tendulkar's contribution of Rs 40 lakh to the school in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन तेंडुलकरकडून जम्मू-काश्मीरमधील शाळेला 40 लाखांची मदत

राज्यसभेतील खासदार आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जम्मू-काश्मीरमधील शाळेसाठी 40 लाख रुपयांची मदत केली आहे.  ...

Ball tampering: जिंकणं महत्त्वाचं आहेच, पण कसं जिंकता हे जास्त महत्त्वाचं- सचिन तेंडुलकर - Marathi News | Right decision has been taken Sachin Tendulkar on Smith Warner ban after ball tampering | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ball tampering: जिंकणं महत्त्वाचं आहेच, पण कसं जिंकता हे जास्त महत्त्वाचं- सचिन तेंडुलकर

यामुळे क्रिकेटची प्रतिष्ठा जपली जाईल. ...

सचिन, कपिल, मेस्सी यांच्या पंक्तीत कोहलीला स्थान ; मादाम तुसाँ म्युझियममध्ये मेणाचा पुतळा बनवणार - Marathi News | Kohli in sachin, Kapil, Messi's ranks; his wax statue will be in madam Tusson Museum | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन, कपिल, मेस्सी यांच्या पंक्तीत कोहलीला स्थान ; मादाम तुसाँ म्युझियममध्ये मेणाचा पुतळा बनवणार

कोहलीला पद्म आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्याचबरोबर त्याला आयसीसी आणि बीसीसीआयने पुरस्कार दिले आहेत. ...

सचिन आणि रेखा यांच्या राज्यसभेतील अकार्यक्षम इनिंगची अखेर - Marathi News | Sachin and Rekha's incompetent innings in the Rajya Sabha finally ends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन आणि रेखा यांच्या राज्यसभेतील अकार्यक्षम इनिंगची अखेर

या दोघांनी फारच कमी दिवस राज्यसभेत उपस्थिती लावली होती आणि त्यामुळे ते टीकेचे धनी ठरत होते. ...

बाद होण्यासाठी फक्त एकच चेंडू पुरेसा असतो... असं म्हणत सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी सलामीला यायला सुरुवात केली होती - Marathi News | Only one ball is enough to get off ... Sachin Tendulkar started to open on this day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाद होण्यासाठी फक्त एकच चेंडू पुरेसा असतो... असं म्हणत सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी सलामीला यायला सुरुवात केली होती

भारतीय संघ 1994 साली न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी सलामीवीर नवज्योत सिंग सिद्धू हा जायबंदी झाला होता. या दौऱ्यातील पहिला सामना भारताने गमावला होता. त्यामुळे संघाच्या समस्येत भर पडली होती. ...