शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शबरीमला मंदिर

केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा अधिकार. 800 वर्ष जुनी प्रथा सुप्रीम कोर्टानं घटनबाह्य ठरवली. या मंदिरात 10-50 वयोगटातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला.

Read more

फिल्मी : अ‍ॅक्शन हिरोच्या पायात इतकीही ताकद नाही का? ‘त्या’ व्हिडीओनंतर अजय देवगण होतोय ट्रोल

राष्ट्रीय : 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना त्यांच्या वडिलांसोबत सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी

राष्ट्रीय : सबरीमाला : महिला प्रवेश  मुद्यावरून राजकारण, डावे पक्ष हिंदूविरोधी; भाजप, काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : भारीच! आता घरपोच मिळणार शबरीमाला मंदिराचा प्रसाद; पोस्टाने सुरू केली विशेष सुविधा

राष्ट्रीय : शबरीमाला प्रवेशासाठी कार्यकर्त्यांना संरक्षण नाकारले

राष्ट्रीय : Sabarimala Temple : तृप्ती देसाई मंदिर प्रवेशासाठी पोहोचल्या; सहकारी महिलेवर मिरची पूड फेकण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय : आय्यप्पाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी; शबरीमलात तणाव नाही

मुंबई : मुंबईत न्यायाधीशांनीच ५ महिने संप करून ठोकले होते कोर्टास टाळे!

राष्ट्रीय : शबरीमला मंदिराजे दरवाजे उघडले, 10 महिलांना पोलिसांनी प्रवेशापासून रोखले

राष्ट्रीय : शबरीमला : निकालपत्र केंद्राने बारकाईने वाचावे