शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेला चुकीचे ठरवणे कठीण काम, सबरीमाला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 07:46 IST

Sabarimala case News: कोट्यवधी लोकांची श्रद्धा चुकीची किंवा त्रुटी असलेली आहे असे जाहीर करणे न्यायालयासाठी सर्वात कठीण कामांपैकी एक आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. तर जनहित याचिका या धार्मिक प्रथा समजावून सांगण्यासाठीचे माध्यम बनता कामा नयेत असा युक्तिवाद त्रावणकोर देवस्वम बोर्डाने (टीडीबी) केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली - कोट्यवधी लोकांची श्रद्धा चुकीची किंवा त्रुटी असलेली आहे असे जाहीर करणे न्यायालयासाठी सर्वात कठीण कामांपैकी एक आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. तर जनहित याचिका या धार्मिक प्रथा समजावून सांगण्यासाठीचे माध्यम बनता कामा नयेत असा युक्तिवाद त्रावणकोर देवस्वम बोर्डाने (टीडीबी) केला.

सबरीमाला मंदिरासह धार्मिक स्थळांमध्ये महिलांबद्दल जो भेदभाव केला जातो त्याच्या विरोधातील याचिका तसेच धार्मिक मर्यादांवर सध्या सुनावणी सुरू आहे. त्या प्रकरणात टीडीबीची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले की, धार्मिक प्रथांचे अर्थ लावण्यासाठी किंवा त्यांचे उल्लंघन झाले का हे ठरवण्यासाठी जनहित याचिकांचा माध्यम म्हणून वापर होऊ नये. 

English
हिंदी सारांश
Web Title : Challenging faith of millions difficult: Supreme Court on Sabarimala case.

Web Summary : The Supreme Court acknowledges the difficulty in dismissing the faith of millions. The Travancore Devaswom Board argues against using PILs to interpret religious practices in the Sabarimala case concerning gender discrimination in religious sites.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयSabarimala Templeशबरीमला मंदिर