चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. Read More
IPL 2024, CSK Vs GT: गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या आयपीएलमध्ये धमाकेदार सुरुवात करताना स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केल्यानंतर आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात चेन्नईने गुजरात टायट ...
IPL 2024, CSK Vs GT: आयपीएलमध्ये आज गुजरातविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने तुफानी सुरुवात केली आहे. रचिन रवींद्रने सुरुवातीपासून गुजरातच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने आक्रमक फलंदाजी करत चेन्नईला अवघ्या ...