युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine War : रशियाने सर्वात जास्त कीव्ह आणि खारकीव्हला टार्गेट केलं आहे. त्यामुळेच आता खारकीव्हची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. लोक अन्नासाठी मोठमोठ्या लाईनमध्ये उभे आहेत. ...
Russia vs Ukraine War: बायडेन युरोपच्या दौऱ्यावर आले असून, त्यांनी नाटो, जी-सात, तसेच युरोपीय समुदायाच्या नेत्यांशी युक्रेन युद्धाबाबत सविस्तर चर्चा केली. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आज युक्रेनपासून अवघ्या ५० किमी अंतरावर आहेत. काल त्यांनी ब्रसेल्समध्ये नाटोच्या सदस्यांना संबोधित केले. यावेळी बायडेन यांनी रशियाला धमकी देताना म्हटले की, जर रशियाने युक्रेनमध्ये रासायनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला ...
नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉलेनबर्ग यांनी पूर्वेकडील सीमेवर आपल्या लष्कर, नौदल आणि वायू सेनेच्या जवानांची संख्या वाढविण्यास कोणीही आक्षेप घेणार नाही, अशी आशा व्यक्त केली आहे. ...
Reliance Petrol Pump to Shut Down Again after 2008: रशिया-युक्रेन युद्धामुळे देशातील सर्वात बलाढ्य उद्योजक मुकेश अंबानींची कंपनी घायाळ झाली. २००८ च्या पुनरावृत्तीची भीती. ...