राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर खरातच्या ट्रस्टवर पदाधिकारी होत्या. त्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. ...
Rupali Chakankar: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ...
Chandrapur : कॅप्टन खरात प्रकरणात दोन दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मुळात राजीनामा नाहीच. आता निघा तुमची गरज नाहीये, असे सर्वांनी सांगितल्यावर रूपाली चाकणकर पदावरून पायउतार झाल्या आहेत. ...
तृप्ती देसाईंनी खरात यांच्या काळ्या कृत्याचा पेन ड्राइव्ह मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवला, त्यामुळे ही कारवाई झाल्याचे सांगितले तर रूपाली ठोंबरेंनी देसाईंवर कोट्यवधींच्या आर्थिक व्यवहाराचा आणि ‘तडजोडीचा’ खळबळजनक आरोप केला ...
या प्रकरणात रुपाली पाटील ठोंबरे यांनी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा गंभीर आरोप केला होता. मात्र, या सर्व आरोपांना देसाईंनी ठामपणे फेटाळून लावत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...