गेल्या काही दिवसापासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर टीका केली आहे. ...
उर्फी जावेदवर कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. त्यावर, कारवाई करावी, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार असतो, असे चाकणकर यांनी म्हटले. ...
विधिमंडळामध्ये पीडित महिलांना न्याय मिळण्याची मागणी करताना सन्माननीय सदस्यांकडून संबंधित महिलांचा नामोल्लेख नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केला जात आहे. ...
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर आत्याचार केल्याचे आरोप सुरू आहेत.या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आरोप केलेल्या महिलेसोबत फेसबुक लाईव्ह करत आरोप केले होते. ...