हेल्मेट न घालता वाहन चालविणे, मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे, दुचाकीवरून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून जाणे अशा एक ना अनेक प्रकरणांत प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)ने गेल्या तीन महिन्यांत कारवाईचा बडगा दाखवीत परवाने निलंबित करण्यासह सुमारे ६४ ...
शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशातून १६ जूनपूर्वी स्कूल बसची फेरतपासणी करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर व ग्रामीणने केले होते. त्यानुसार ग्रामीण आरटीओ कार्यालयांतर्गत १४५० तर शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ७ ...
आरटीओ कार्यालयात ३० मोटार वाहन निरीक्षक आणि ४० सहायक मोटार वाहन निरीक्षकांची पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात ७० पैकी केवळ १२ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत. तब्बल ५८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यालयातील कामकाज विस्कळीत होत असून, अपघात विश्लेषण समितीच्या उद ...
नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (एनआयसी) संगणकीय यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका पुन्हा एकदा नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरला बसला. गेल्या १५ दिवसांपासून संबंधित प्रणाली संथ गतीने तर कधी अचानक बंद पडत ...
चालकाने हेल्मेट आणून दाखविले असतानाही त्यांना धक्काबुक्की करुन त्यांच्यावर जबरदस्तीने विना हेल्मेट कारवाई केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. ...