लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
RCBच्या चेहऱ्यावर आनंद आला, पण मुंबईचं वाढलं टेंशन; जाणून घ्या केव्हा सुरू होणार सामना  - Marathi News | IPL 2023, RCB vs GT Live Marathi : Update from Bengaluru, Toss to take place at 7:45 PM IST, Start of Play 8 PM IST | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCBच्या चेहऱ्यावर आनंद आला, पण मुंबईचं वाढलं टेंशन; जाणून घ्या केव्हा सुरू होणार सामना 

बंगळुरूत दिवसभर पावसाने थैमान घातल्याने RCB चे टेंशन वाढले होते आणि त्यामुळेच नाणेफेकीला विलंब झाला. ...

IPL 2023, RCB vs GT Live : मुंबई जिंकतेय अन् बंगळुरूत RCB ची वाट लागतेय! आले महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | IPL 2023, RCB vs GT Live Marathi : Update from Bengaluru : Toss has been delayed due to rains  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई जिंकतेय अन् बंगळुरूत RCB ची वाट लागतेय! आले महत्त्वाचे अपडेट्स

IPL 2023, RCB vs GT Live : प्ले ऑफच्या चौथ्या क्रमांकासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात थेट लढत आहे. ...

ते ७० चेंडू....! मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफ मार्गाचं अवघड गणित, जाणून घ्या RCBसाठीचं समीकरण - Marathi News | IPL 2023, MI vs SRH Live Marathi : Mumbai chose to field, The qualification scenario for Mumbai Indians for playoffs & RCB's Equation based on MI Vs SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ते ७० चेंडू....! मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफ मार्गाचं अवघड गणित, जाणून घ्या RCBसाठीचं समीकरण

IPL 2023, Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Marathi : उरलेल्या १ जागेसाठी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या ३ संघांमध्ये शर्यत आहे. ...

IPL 2023: विराट कोहलीला मैदानात उतरताच मोठा धक्का बसणार, आरसीबीचं प्लेऑफचं स्वप्न भंगणार, मुंबईला लॉटरी लागणार? - Marathi News | IPL 2023: Virat Kohli will get a big shock on the field, RCB's dream of playoffs will be broken, Mumbai will have a lottery? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला मैदानात उतरताच धक्का बसणार, RCBचं प्लेऑफचं स्वप्न भंगणार, MIला लॉटरी लागणार?

IPL 2023: आजच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी आरसीबीचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचं प्लेऑफमध्ये खेळण्याचं स्वप्न तुटू शकतं. ...

IPL 2023: राजस्थानने १८.३ षटकांत विजय मिळवला तर RCBला बसेल धक्का; पाहा गणित - Marathi News | IPL 2023 If Rajasthan Royals win in 18.3 overs then they will overtake RCB net run rate check this calculation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: राजस्थानने १८.३ षटकांत विजय मिळवला तर RCBला बसेल धक्का; पाहा गणित

पंजाबच्या संघाने राजस्थानला १८८ धावांचे आव्हान दिलंय ...

"कोहलीनं शतक ठोकल्यानंतर इतकं नाटक केलं की...", 'विराट' सेलिब्रेशनवर KRKचं टीकास्त्र - Marathi News | Virat Kohli criticized by bollywood actor krk after his celebration after scoring a century in the RCB vs SRH match in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कोहलीनं शतक ठोकल्यानंतर इतकं नाटक केलं की...", सेलिब्रेशनवरून KRKची टीका

Actor Kamal R Khan criticizes Virat Kohli : तब्बल चार वर्षानंतर आयपीएलमध्ये शतक ठोकल्यानंतर विराटचे सेलिब्रेशन पाहण्यासारखे होते.  ...

सामना संपल्यानंतर विराट कोहलीने 'ग्राउंड स्टाफ'सोबत काढला फोटो; नेटकऱ्यांची जिंकली मनं - Marathi News | After the match, Virat Kohli took a photo with the 'ground staff'; Won hearts of netizens | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सामना संपल्यानंतर विराट कोहलीने 'ग्राउंड स्टाफ'सोबत काढला फोटो; नेटकऱ्यांची जिंकली मनं

हा फोटो आरसीबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे शेअर केला आहे.  ...

'विराट' शतकानंतर कोहलीने पत्नीला केला व्हिडीओ कॉल; अप्रतिम खेळीचं अनुष्काकडून कौतुक - Marathi News |  Virat Kohli interacted with his wife and Bollywood actress Anushka Sharma via video call after scoring a century in the RCB vs SRH match in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट' शतकानंतर कोहलीने पत्नीला केला व्हिडीओ कॉल; अनुष्कानंही केलं कौतुक

RCB vs SRH : तब्बल चार वर्षानंतर आयपीएलमध्ये शतक ठोकल्यानंतर विराटचे सेलिब्रेशन पाहण्यासारखे होते.  ...