लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
IPL 2018 : यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल सोडण्यात कोहली पहिला - Marathi News | IPL 2018: Virat Kohli is the first to droped the most catches in this IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल सोडण्यात कोहली पहिला

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल सोडणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीचा पहिला क्रमांक लागत असल्याचे समोर आले आहे. ...

IPL 2019: आरसीबीची पंजाबविरुद्ध विजयी हॅट्ट्रिकवर नजर - Marathi News | IPL 2019: Watch RCB's victorious hat-trick against Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: आरसीबीची पंजाबविरुद्ध विजयी हॅट्ट्रिकवर नजर

सलग दोन विजय मिळवल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयाची हॅट्ट्रिक नोंदवण्यास उत्सुक आहे. ...

IPL 2019: स्वत:चे नशीब स्वत:च ठरवू शकता- डिव्हिलियर्स - Marathi News | IPL 2019: Determine Your Own Fate - DeVilliers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: स्वत:चे नशीब स्वत:च ठरवू शकता- डिव्हिलियर्स

आयपीएल आम्ही कमनशिबी ठरलो. जास्तीत जास्त सामने चुरशीचे होत असलेल्या स्पर्धेत असे घडणे स्वाभाविक आहे. ...

IPL 2019: महत्त्वाचे क्षण आमच्यासाठी ठरत आहेत अनुकूल- डिव्हिलियर्स - Marathi News | Important moments are for us to be friendly - Diviliers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: महत्त्वाचे क्षण आमच्यासाठी ठरत आहेत अनुकूल- डिव्हिलियर्स

प्रत्येक दिवशी रंगतदार लढत, शेवटच्या चेंडूपर्यंत निर्णयाची कल्पना नसणे, असे अनुभव आठवणींच्या गाभाऱ्यात संस्मरणीय ठरतात. ...

IPL 2019 : जशास तसे; चेन्नईच्या पराभवानंतर ICCनं घेतली धोनीची फिरकी - Marathi News | IPL 2019 : MS Dhoni gets a taste of his own mastery, ICC coment on CSK lost against RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : जशास तसे; चेन्नईच्या पराभवानंतर ICCनं घेतली धोनीची फिरकी

IPL 2019 : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना जवळपास खिशात घातलाच होता. ...

IPL 2019 : ... म्हणून ब्राव्होला स्ट्राईक नाकारली, धोनीनं केला खुलासा  - Marathi News | IPL 2019: Dhoni reveals why he refused to take singles in the 19th over against RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ... म्हणून ब्राव्होला स्ट्राईक नाकारली, धोनीनं केला खुलासा 

IPL 2019: महेंद्रसिंग धोनीच्या दमदार फटकेबाजीनंतरही चेन्नई सुपर किंग्सला रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध एका धावेने पराभव पत्करावा लागला. ...

IPL 2019: धोनीचा हा 'सिक्सर' पाहून रसेल, गेललाही चक्कर... चेंडू कुठे गेला बघा! - Marathi News | IPL 2019: MS Dhoni's massive 111-metre six off Umesh Yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: धोनीचा हा 'सिक्सर' पाहून रसेल, गेललाही चक्कर... चेंडू कुठे गेला बघा!

बेंगलोरनं चेन्नईला विजयासाठी १६२ धावांचं आव्हान दिलं होतं. ...

RCB vs CSK: पार्थिवचा थ्रो अचूक लागला अन् कोहलीनं सुटकेचा निश्वास टाकला - Marathi News | IPL 2019 rcb vs csk virat kohlis team wins last ball thriller after parthiv patels accurate throw hits stump | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs CSK: पार्थिवचा थ्रो अचूक लागला अन् कोहलीनं सुटकेचा निश्वास टाकला

पार्थिवच्या अचूक थ्रोमुळे बंगळुरूचा अटीतटीच्या लढतीत विजय ...