lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोमहन शॉल

रोमहन शॉल

Rohman shaw, Latest Marathi News

Video : झोपाळ्याची दोरी तुटली अन्...! सुश्मिताच्या बॉयफ्रेन्डची अशी झाली फजिती - Marathi News | Sushmita Sen boyfriend rohman shawl shared a video falling on swimming pool | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : झोपाळ्याची दोरी तुटली अन्...! सुश्मिताच्या बॉयफ्रेन्डची अशी झाली फजिती

होय, सुश्मिता सेनचाबॉयफ्रेन्ड रोहमन शॉलचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. खुद्द रोहमनने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

 सुश्मिता सेनचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल झाला ट्रोल, मजेशीर आहे कारण - Marathi News | Netizens Troll Sushmita Sen's Boyfriend, Rohman Shawl For Carrying Her Bag, Ask Him To Be A Man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सुश्मिता सेनचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल झाला ट्रोल, मजेशीर आहे कारण

सुश्मिता सेन व तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल बॉलिवूडचे एक चर्चित कपल आहे. पण तूर्तास काय तर रोहमन आणि सुश्मिता यांच्यावरून सोशल मीडिया युजर्समध्ये जुंपली आहे. कारणही मजेशीर आहे. ...

बॉयफ्रेन्डच्या पोस्टवर सुश्मिताची ‘रोमॅन्टिक’ कमेंट, ब्रेकअपची चर्चा करणार्‍यांची झाली बोलती बंद - Marathi News | sushmita sen was all praise for rohman shawl post amid rumours of their breakup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेन्डच्या पोस्टवर सुश्मिताची ‘रोमॅन्टिक’ कमेंट, ब्रेकअपची चर्चा करणार्‍यांची झाली बोलती बंद

रोहमनने एक पोस्ट केली आणि यानंतर या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले. अर्थात यानंतर लगेच सुश्मिताने रोहमनच्या या पोस्टवर कमेंट करत सगळे काही ऑल वेल असल्याचे स्पष्ट केले. ...

तो बदलणार नाही आणि ती...! सुश्मिता सेन व रोहमन शॉल यांच्यात काही बिनसले तर नाही? पोस्ट वाचून चाहते कन्फ्युज - Marathi News | sushmita sen puts up a cryptic post on relationships fans wonder if she is breaking up with boyfriend rohman shawl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तो बदलणार नाही आणि ती...! सुश्मिता सेन व रोहमन शॉल यांच्यात काही बिनसले तर नाही? पोस्ट वाचून चाहते कन्फ्युज

सुश्मिताने अशी काही पोस्ट केली की, ती वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या. चाहते गोंधळून गेलेत. ...

बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय सुश्मिता सेन, फॅमिली मेंबर्स होऊ शकतात सामील - Marathi News | Sushmita sen and her bf rohman shawl holiday in dubai other family members will also join them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय सुश्मिता सेन, फॅमिली मेंबर्स होऊ शकतात सामील

सुश्मिता सेन आणि रोहमन शौल जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ...

सुश्मिता सेनच्या नावाचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलने काढला टॅटू, अभिनेत्रीची रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल - Marathi News | Sushmita sen reacts on boyfriend rohman shawl as he gets her tattoo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुश्मिता सेनच्या नावाचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलने काढला टॅटू, अभिनेत्रीची रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल

सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल हे बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. ...

सुश्मिता सेन व रोहमन शॉलने गुपचूप उरकला साखरपुडा? व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न - Marathi News | sushmita sen hugging and kissing boyfriend rohman shawl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुश्मिता सेन व रोहमन शॉलने गुपचूप उरकला साखरपुडा? व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

चर्चा जोरात... ...

सुष्मिता सेनने बॉयफ्रेन्ड रोहमनबाबत केला खुलासा, म्हणाली -सुरुवातीला त्याने लपवले होते आपले वय - Marathi News | Sushmita sen revealed her boyfriend rohman said initially he had hidden his age | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुष्मिता सेनने बॉयफ्रेन्ड रोहमनबाबत केला खुलासा, म्हणाली -सुरुवातीला त्याने लपवले होते आपले वय

सुश्मिता आणि रोहमनमध्ये 15 वर्षांचे अंतर आहे. ...