लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

T20 World Cup : भारतीय संघ पर्थमध्ये आलिशान हॉटेलमध्ये थांबला, खास भारतीय पदार्थांची मेजवानी, Photo - Marathi News | See Photo : Team India lands in Perth to take part in T20 World Cup 2022,  Skipper Rohit Sharma shares first update  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ पर्थमध्ये आलिशान हॉटेलमध्ये थांबला, खास भारतीय पदार्थांची मेजवानी, Photo

Team India lands in Perth for T20 World Cup 2022 - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ शुक्रवारी पर्थमध्ये दाखल झाला आहे. ...

T20 World Cup : वर्ल्ड कपसाठी रवाना होण्यापूर्वी रोहित शर्माने घेतला 'बाप्पा'चा आशीर्वाद, लेकिला खांद्यावर उचलून घेतल्याचा फोटो व्हायरल  - Marathi News | Rohit Sharma went to the temple with his family yesterday before leaving for Australia for the T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने घेतला 'बाप्पा'चा आशीर्वाद, लेकिला खांद्यावर उचलून घेतल्याचा फोटो व्हायरल 

T20 World Cup 2022 : भारतीय संघ गुरुवारी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रवाना झाला. ...

Rohit Sharma Dinesh Karthik Video: भारत हरल्यावर कार्तिकने वाजवल्या टाळ्या, रोहितने पाठीत मारला ठोसा - Marathi News | Rohit Sharma punches Dinesh Karthik after he Claps on Team India Lost to South Africa in 3rd T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: भारत हरल्यावर कार्तिकने वाजवल्या टाळ्या, रोहितने पाठीत मारला ठोसा

सामना संपल्यानंतर मजेशीर घडला प्रकार ...

India's T20 World Cup schedule: भारताचे मिशन वर्ल्ड कप १० ऑक्टोबरपासून सुरू होणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | India's T20 World Cup full schedule and match timing : Warm-up matches of the Indian team ahead of the T20 World Cup, Venue, Live Telecast  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे मिशन वर्ल्ड कप १० ऑक्टोबरपासून सुरू होणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

India's T20 World Cup full schedule : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी गुरुवारी ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे दोन प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला मुकणार आहेत. ...

IND vs SA 3rd T20I Live Updates : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला रवाना होण्यापूर्वी भारत हरला ; रोहित शर्माचे क्लिन स्वीपचे स्वप्न भंगले - Marathi News | IND vs SA 3rd T20I Live Updates : South Africa beat India by 50 runs in the 3rd T20, Rohit Sharma & co. won series by 2-1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला रवाना होण्यापूर्वी भारत हरला ; रोहित शर्माचे क्लिन स्वीपचे स्वप्न भंगले

India vs South Afrida 3rd T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेने उभा केलेला धावांचा डोंगर सर करताना भारताला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. ...

IND vs SA 3rd T20I Live Updates : रोहितने हात जोडले, Deepak Chahar ने अपशब्द वापरले; नेमके Mohammed Sirajने असे काय केले?, Video  - Marathi News | IND vs SA 3rd T20I Live Updates : Rohit Sharma folding hand, Deepak Chahar spotted abusing Mohammed Siraj for stepping on boundary line while taking a catch, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितने हात जोडले, Deepak Chahar ने अपशब्द वापरले; नेमके Mohammed Sirajने असे काय केले?

२०व्या षटकात फलंदाजीला आलेल्या मिलरने सलग तीन षटकार खेचले. याच षटकात एक असा प्रसंग घडला की ज्याने दीपक चहरने ( Deepak Chahar) मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) याच्याप्रती अपशब्द वापरले. ...

IND vs SA 3rd T20I Live Updates : Quinton de Kock ने मिळालेल्या जीवदानाचं सोनं केलं, भारतीय गोलंदाजांना धू धू धुतलं अन् नोंदवला विक्रम - Marathi News | IND vs SA 3rd T20I Live Updates : FIFTY! Quinton de Kock races to his second successive fifty off 33 balls with a maximum, his 13th in T20Is, became a highest run scorer in T20I for SA, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Quinton de Kock ने मिळालेल्या जीवदानाचं सोनं केलं, भारतीय गोलंदाजांना धू धू धुतलं अन् नोंदवला विक्रम

India vs South Afrida 3rd T20I Live Updates : क्विंटन डी कॉकवर शून्यावर बाद करण्याची संधी गमावली अन् दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजानं भारतीय गोलंदाजांची वाट लावली. ...

IND vs SA 3rd T20I Live Updates : पहिल्याच चेंडूवर श्रेयस अय्यर चुकला अन् क्विंटन डी कॉकने आनंद लुटला; रोहित नाराज दिसला - Marathi News | IND vs SA 3rd T20I Live Updates : Woah, almost a run-out first ball! Direct hit would have had Quinton de Kock, Shreyas Iyer at mid-off. de Kock left in the middle of the pitch after calling for a single, but Bavuma was only watching the ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्याच चेंडूवर श्रेयस अय्यर चुकला अन् क्विंटन डी कॉकने आनंद लुटला; रोहित नाराज दिसला

India vs South Afrida 3rd T20I Live Updates : मागील सामन्यात फॉर्मात आलेल्या क्विंटन डी कॉकला पहिल्याच चेंडूवर बाद करण्याची सोपी संधी चालून आली होती. पण ...