लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा, मराठी बातम्या

Rohit sharma, Latest Marathi News

भारत अंतिम फेरीत, बांगलादेशचा १७ धावांनी पराभव - Marathi News | India defeated Bangladesh by 17 runs in the final round | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत अंतिम फेरीत, बांगलादेशचा १७ धावांनी पराभव

कर्णधार रोहित शर्माचे (८९) आक्रमक अर्धशतक आणि त्यानंतर युवा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर (३/२२) याने घेतलेली फिरकी याजोरावर भारताने टी२० तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत धडक मारताना बांगलादेशचा १७ धावांनी पराभव केला. ...

Nidahas Trophy 2018 : रोहितची धडाकेबाज खेळी ; बांगलादेशेपुढे 177 धावांचे आव्हान - Marathi News | Nidahas Trophy 2018: Rohit's aggressive knock; Bangladesh chasing 177 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Nidahas Trophy 2018 : रोहितची धडाकेबाज खेळी ; बांगलादेशेपुढे 177 धावांचे आव्हान

रोहित शर्माच्या दमदार नाबाद 89 धावा आणि सुरेश रैनाच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर निदाहास ट्रॉफी ट्वेन्टी-20 स्पर्धेत भारताला बांगलादेशपुढे 177 धावांचे आव्हान ठेवता आले. ...

निदाहास चषक : श्रीलंकेचे भारतासमोर 153 धावांचे आव्हान - Marathi News | Sri Lanka's 153 against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निदाहास चषक : श्रीलंकेचे भारतासमोर 153 धावांचे आव्हान

निदाहास चषकात सुरु असलेल्या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर 153 धावांचे आव्हान ठेवलं आहे ...

रोहितचा 'फ्लॉप शो'; पाच सामन्यांत ५० धावाही करता आल्या नाहीत! - Marathi News | Rohit's 'Flop Show'; Five runs out of 50 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितचा 'फ्लॉप शो'; पाच सामन्यांत ५० धावाही करता आल्या नाहीत!

केएल राहुलला सलामीसाठी संधी देण्याची शक्यता... ...

श्रीलंकेचा कर्णधार दोन सामन्यातून निलंबित, प्रत्येक खेळाडूला 60 टक्के दंड - Marathi News | Sri Lankan captain suspended from two matches, each player gets 60 percent penalty | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :श्रीलंकेचा कर्णधार दोन सामन्यातून निलंबित, प्रत्येक खेळाडूला 60 टक्के दंड

या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला श्रीलंकेकडून पराभूत व्हावे लागले होते. ...

भारताच्या या गोलंदाजाच्या पहिल्या विकेटची ही रंजक कहाणी - Marathi News | nidahas-trophy-2018 :The pinnacle story of the first wicket in the bowlers of India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या या गोलंदाजाच्या पहिल्या विकेटची ही रंजक कहाणी

त्याच्या पहिल्याच षटकात आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिली बळी मिळवण्याची संधी होती, पण क्षेत्ररक्षकामुळे ती हुकली. पण त्यानंतरही तो सामनावीर ठरला. ...

निदाहास चषक : ही रणनीती वापरून रोहित जिंकू शकतो सामने - Marathi News | Nidahas Trophy 2018: By using this tactic Rohit can win matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निदाहास चषक : ही रणनीती वापरून रोहित जिंकू शकतो सामने

निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला, कर्णधार रोहित शर्मा सध्या टीकेचा धनी ठरत आहे. पण जर रोहितने ही रणनिती वापरली तर त्याच्या ते फायद्याचे ठरू शकते. ...

निदाहास चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धा : भारतापुढे बांगलादेशचे आव्हान - Marathi News | Nidahas Trophy 2018 cricket tournament: India face Bangladesh challenge | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निदाहास चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धा : भारतापुढे बांगलादेशचे आव्हान

निदाहास चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या ट्वेन्टी-20 लढतीत गुरुवारी भारतापुढे आव्हान असेल ते बांगलादेशचे. ...