अंतिम फेरी जिंकल्यावर मैदानातील प्रेक्षकांचे आभार मानताना रोहितने यावेळी श्रीलंकेचा झेंडा घेतल्याचे पाहायला मिळाले. रोहितने यावेळी श्रीलंकेचा झेंडा का हातात धरला, हे कोडे बऱ्याच जणांना उलगडलेले नाही. ...
रविवारी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये अंतिम सामना खेळला जाणार आहे. अंतिम फेरीत बांगलादेशला पराभूत करून विजयाची गुढी उभारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालेला आहे. दुसरीकडे अनपेक्षितपणे अंतिम फेरीतील स्थान कमावणाऱ्या बांगलादेशलाही यावेळी कमी लेखून चालणार ...