लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा, मराठी बातम्या

Rohit sharma, Latest Marathi News

IPL 2018 : सचिन तेंडुलकरचा लेक करतोय रोहित शर्माला आयपीएलसाठी मदत - Marathi News | IPL 2018: Sachin Tendulkar's son arjun Help Rohit Sharma for IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : सचिन तेंडुलकरचा लेक करतोय रोहित शर्माला आयपीएलसाठी मदत

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने 94 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पण यासाठी त्याला मदत केली ती मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुनने. ...

धोनीची धुमशान खेळी पाहून रोहित शर्माला सतावतेय 'ही' चिंता - Marathi News | Rohit Sharma tweet after Dhoni plays outstanding inning against kings XI punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीची धुमशान खेळी पाहून रोहित शर्माला सतावतेय 'ही' चिंता

धोनीच्या या धुवाधार खेळीनं मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या काळजीत भर घातली आहे. ...

IPL 2018 : मुंबईचे चेन्नईपुढे विजयासाठी 166 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2018: Mumbai's challenge of 166 runs against Chennai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : मुंबईचे चेन्नईपुढे विजयासाठी 166 धावांचे आव्हान

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने या हंगामातील पहिला चौकार आणि षटकार लगावला. पण रोहितला मोठी खेळी साकारता आली नाही. शेन वॉटसनने 15 धावांवर असताना रोहितला बाद केले. ...

IPL 2018 : ' हा ' आहे आयपीएलमधला सर्वात श्रीमंत खेळाडू - Marathi News | IPL 2018: 'This' is the richest player in the IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : ' हा ' आहे आयपीएलमधला सर्वात श्रीमंत खेळाडू

आयपीएलच्या खेळाडूंना किती पैसे मिळतात, याची मोजणी ‘मनीबॉल’ नावाची कंपनी करत आहे. या कंपनीने एक अहवाल जाहीर केला आहे आणि त्यानुसार आयपीएलमध्ये कोणत्या खेळाडूला किती पैसे मिळाले, हे समोर आले आहे. ...

IPL 2018 : रोहित शर्मा करणार नाही मुंबई इंडियन्ससाठी ओपनिंग  - Marathi News | IPL 2018: Rohit Sharma not to open for Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : रोहित शर्मा करणार नाही मुंबई इंडियन्ससाठी ओपनिंग 

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा जर सलामीला आला नाही तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण यावेळी संघातील युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी रोहितने सलामीला न येण्याचा निर्णय घेतला आहे. ...

IPL 2018 : ' हा ' फलंदाज ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावू शकतो - गांगुली - Marathi News | IPL 2018: 'This' batsman can score a double hundred in Twenty20 cricket - Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : ' हा ' फलंदाज ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावू शकतो - गांगुली

ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये जिथे संघाचा दोनशे धावा होत नाहीत, तिथे एक खेळाडू एवढ्या धावा करू शकतो का, हा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे. पण भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मात्र हे शक्य असल्याचे सांगितले आहे. ...

IPL 2018: पुन्हा रोहितची जादू चालणार ? काय आहे मुंबई इंडियन्सची ताकद? - Marathi News | IPL 2018: Will Mumbai Indians will win Ipl again?What is the strength of Mumbai Indians? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: पुन्हा रोहितची जादू चालणार ? काय आहे मुंबई इंडियन्सची ताकद?

कर्णधार रोहित शर्मा यावेळी काय कमाल करणार याची उत्सुकता वाढली आहे. चला जाणून घेऊया मुंबई इंडियन्स टीमची खासियत काय आहे.  ...

दिनेश कार्तिक कुठल्याही आव्हानासाठी सज्ज असतो -  रोहित शर्मा - Marathi News |  Dinesh Karthik is ready for any challenge - Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिनेश कार्तिक कुठल्याही आव्हानासाठी सज्ज असतो -  रोहित शर्मा

कुठल्याही स्थितीमध्ये दिनेश कार्तिक नेहमी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज असतो. त्याचा अनुभव व अनेक फटके खेळण्यात माहिर असल्यामुळे डेथ ओव्हर्समध्ये तो भारतासाठी आदर्श खेळाडू ठरतो, अशा शब्दात भारतीय कर्णधार रोहित शर्माने कार्तिकची प्रशंसा केली. ...