वॉर्नरला ४०० धावांचा विश्वविक्रम मोडण्याची संधी होती. पण संघाने डाव घोषित केला आणि त्याची ती संधी हुकली. पण कोणता खेळाडू भविष्यात हा विश्वविक्रम मोडी शकतो, हे त्याने सांगितले आहे. ...
India vs Bangladesh Day Night Test Match: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या ऐतिहासिक डे नाइट कसोटी कर्णधार विराट कोहलीनं शतकी खेळी करताना विक्रमाला गवसणी घातली. ...
या सामन्यासाठी भारतीय संघ, कोलकातावासिय, बीसीसीआय सारेच सज्ज झाले आहेत. पण या सामन्यासाठी तुम्ही सज्ज आहात का, असा प्रश्न भारतीय संघातील खेळाडू विचचारत आहेत. ...