ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून देणाऱ्या अजिंक्य रहाणेला कर्णधारपदी नेमण्याची मागणी होत असली तरी वास्तव वेगळे आहे. निकट भविष्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाला धक्का लागण्याची शक्यता नाही. ...
India vs Australia, 4th Test Day 5 : मोहम्मद सिराज ( ५ विकेट्स) व शार्दूल ठाकूर ( ४ विकेट्स) यांच्या दणक्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर संपुष्टात आला आणि टीम इंडियासमोर विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष्य उभे राहिले. ...
India vs Australia, 4th Test Day 5 : गॅबा कसोटीच्या पाचव्या दिवशी ३२८ धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला पहाटेच पहिला धक्का बसला. सलामीवीर रोहित शर्मा ( Rohit Sharma) पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. ...
India vs Australia, 4th Test: चौथ्या कसोटीत शॅडो फलंदाजीचा प्रकार पुन्हा घडला, परंतु यावेळी तशी फलंदाजी करणारा खेळाडू हा रोहित शर्मा ( Rohit Sharma) होता ...
कसोटी खेळताना सुरुवातीच्या दिवसात रोहित असेच फटके मारून बाद झाला, हे विशेष. पत्रकार परिषदेत तो म्हणाला, ‘तुमच्याकडे नेहमी एक योजना असते. मला तो शॉट खेळल्याचा काहीच पश्चात्ताप नाही. मी नेहमी गोलंदाजांवर दडपण आणू इच्छितो. ...