भारतीय संघाने आशिया चषक २०२३ जिंकला. आता वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. ...
अजित आगरकर यांनी कोलंबोमध्ये कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संपूर्ण संघ व्यवस्थापनासोबत अनौपचारिक बैठक घेतली. टीम हॉटेलमध्ये तीन तास मॅरेथॉन बैठक चालली. ...