Robbery पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून कुख्यात गुंड व त्याच्या साथीदारांनी एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण केली. मेकोसाबाग सिंधी कॉलनीत शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. ...
७ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी दरोडा टाकण्याचे ठरविले. सायंकाळी घरात कोणीही नसताना समीर अन्य फरार असलेला आरोपींसह महिलेच्या घरात लपवून बसला; तर मोहम्मद आवेश व फरार असलेला दुसरा आरोपी घरावर पाळत ठेवून होता. मात्र महिला अचानक घरात आली. तिने आरोपीला ब ...