False report lodged चाकूचा धाक दाखवून तिघांनी रक्कम लुटून नेल्याची तक्रार करणाऱ्या कलेक्शन एजंटची बनवाबनवी काही तासांतच उघड झाली. त्यामुळे आता न्यायालयातून परवानगी मिळवून पोलीस त्याच्यावर कारवाई करणार आहेत. ...
ठाणे शहर परिसरात मोटारसायकली तसेच सोनसाखळी जबरी चोऱ्या करणाºया खालीद मुज्जमिल अली उर्फ निग्रो (२३, रा. मुंब्रा) याच्यासह तिघांना मध्यवर्ती गुन्हे शोध शाखेच्या पथकाने मुंब्रा रेतीबंदर भागातून नुकतीच अटक केली आहे. ...