लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

ड्रोनने रेकी अन् १०० पोलिसांचा वेढा! बीड पोलिसांची धाराशिवमध्ये 'फिल्मी स्टाईल' कारवाई - Marathi News | Drone reconnaissance and 100 policemen surrounded! Beed police's 'film style' action in Dharashiv | Latest beed News at Lokmat.com

बीड :ड्रोनने रेकी अन् १०० पोलिसांचा वेढा! बीड पोलिसांची धाराशिवमध्ये 'फिल्मी स्टाईल' कारवाई

बीड पोलिसांची वाशीतील खामकरवाडीत धाडसी कारवाई; वस्तीला घेराव घालत छापा; ११ तोळे दागिन्यासह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

बीडमध्ये थरार! लग्न समारंभात पाहुणे बनून चोरी करणारी आंतरराज्य 'सिसोदिया गँग' गजाआड  - Marathi News | Thrill in Beed! Inter-state 'Sisodia gang' steals at wedding ceremony, posing as guests | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये थरार! लग्न समारंभात पाहुणे बनून चोरी करणारी आंतरराज्य 'सिसोदिया गँग' गजाआड 

बीडमध्ये थरार! पोलिसांनी दरोडेखोरांचा मस्साजोगपर्यंत सिनेस्टाईल पाठलाग केला; नागरिकांच्या मदतीने टोळी जेरबंद. ...

सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला - Marathi News | Gold merchant's eye caught and...! Jewellery worth ₹5.5 crore stolen from AC coach of 'Siddeshwar Express' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला

प्रवासादरम्यान रात्री त्यांना झोप लागली आणि पहाटे कल्याण स्टेशनजवळ पोहोचण्यापूर्वी त्यांना जाग आली. त्यांनी पाहिले असता, बर्थखाली लॉक केलेली बॅग जागेवरून गायब झाली होती. ...

चलाख चोर.. कार विकत घ्यायला आला, टेस्ट ड्राईव्हला घेऊन गेला अन् मग झाला छूमंतर... - Marathi News | man took car for test drive but did not come back after drive robbery thief police complaint madhya pradesh indore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चलाख चोर.. कार विकत घ्यायला आला, टेस्ट ड्राईव्हला घेऊन गेला अन् मग झाला छूमंतर...

car test drive crime: तो इसम गाडी ट्रायलसाठी घेऊन गेला तेव्हा काहीही समजले नव्हते ...

शटरचे कुलूप तोडून सहा लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Property worth Rs 6 lakh stolen by breaking the lock of a shutter | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शटरचे कुलूप तोडून सहा लाखांचा ऐवज लंपास

सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून काळेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...

मित्रानेच आखला होता दरोड्याचा प्लॅन; ३ आरोपींना अटक, १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | The robbery plan was hatched by a friend; 3 accused arrested, valuables worth Rs 10 lakh seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मित्रानेच आखला होता दरोड्याचा प्लॅन; ३ आरोपींना अटक, १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

चाकूचा धाक दाखवून चिकटपट्टीने तोंड, हात पाय बांधून दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली होती. ...

आई, मुलाला बंधक बनवून चाकूच्या धाकाने दिवसाढवळ्या लुटले; वसईच्या सातिवली येथील रिलायबल ग्लोरी इमारतीतील घटना - Marathi News | Mother, son held hostage and robbed at knifepoint in broad daylight; Incident at Reliable Glory building in Sativali, Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आई, मुलाला बंधक बनवून चाकूच्या धाकाने दिवसाढवळ्या लुटले; वसईच्या सातिवली येथील रिलायबल ग्लोरी इमारतीतील घटना

मंगेश कराळे लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : वसई पुर्वेकडील सातिवली विभागातील रिलायबल ग्लोरी या इमारतीतील एका घरात दुपारच्या दीड वाजण्याच्या ... ...

पोलिस भरतीत डमी उमेदवार, आता लुटमार; बँकतील २५ लाखांची रोकड पळविणारे चौघे ताब्यात - Marathi News | Dummy candidate in police recruitment, now robbery; Four arrested for stealing cash worth Rs 25 lakh from bank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिस भरतीत डमी उमेदवार, आता लुटमार; बँकतील २५ लाखांची रोकड पळविणारे चौघे ताब्यात

दावरवाडीच्या जिल्हा बँक शाखेतील २५ लाखांची लूटमार २४ तासांत उघड ...