लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

लातुरात कोयत्याचा धाक दाखवून १९ वर्षीय तरुणाला लुटले! गुन्हा दाखल - Marathi News | 19-year-old youth robbed by threatening to kill in Latur Case registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लातुरात कोयत्याचा धाक दाखवून १९ वर्षीय तरुणाला लुटले! गुन्हा दाखल

आरोपींनी उपस्थित नागरिकांनाही कोयता दाखवून धमकावले आणि परिसरात दहशत माजवून तिथून पळ काढला. ...

दिवसाढवळ्या ज्वेलरी शॉपवर दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत ५० लाख रुपयांचे दागिने लुटले - Marathi News | Delhi Crime: Daylight robbery at a jewelry shop; Jewelry worth Rs 50 lakhs looted at gunpoint | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवसाढवळ्या ज्वेलरी शॉपवर दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत ५० लाख रुपयांचे दागिने लुटले

Delhi Crime: दरोडेखोरांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना. ...

वडीगोद्री येथील स्टेट बँक ऑफ इंडियात दरोड्याचा प्रयत्न फसला; बँकेतील ऐवज सुरक्षित - Marathi News | Daring theft at State Bank in Vadigodri; Thief caught on CCTV camera | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वडीगोद्री येथील स्टेट बँक ऑफ इंडियात दरोड्याचा प्रयत्न फसला; बँकेतील ऐवज सुरक्षित

या धाडसी चोरीच्या घटनेमुळे वडीगोद्री परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

Beed: केज हादरलं! कारमध्ये सापडलं शस्त्रांचं भांडार; ५ अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Beed Crime: Cage shook! A cache of weapons was found in the car; 5 stubborn robbers were arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: केज हादरलं! कारमध्ये सापडलं शस्त्रांचं भांडार; ५ अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

केज पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट; ५ आरोपींना शस्त्रास्त्रांसह रंगेहात पकडले ...

माजलगावातील सराफा व्यापाऱ्याला एकट्यात गाठले; शस्त्राचा धाक दाखवत ६० लाखांचे दागिने पळवले - Marathi News | Beed Crime, gold merchant from Majalgaon robbed, Jewelery worth Rs 60 lakhs stolen | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावातील सराफा व्यापाऱ्याला एकट्यात गाठले; शस्त्राचा धाक दाखवत ६० लाखांचे दागिने पळवले

भरदिवसा घडलेल्या घनटेने शहरातील सर्व सराफा व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण! ...

प्रभादेवीत ई-कॉमर्समध्ये सव्वा कोटीची राेकड लंपास; बायोमेट्रिक लॉक तोडून बनावट चावीने प्रवेश - Marathi News | Cash worth 1 crore 25 Lakhs stolen in Prabhadevi e-commerce; Entry was made with fake key after breaking biometric lock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभादेवीत ई-कॉमर्समध्ये सव्वा कोटीची राेकड लंपास; बायोमेट्रिक लॉक तोडून बनावट चावीने प्रवेश

इतर व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

Jalana: अंबडमध्ये सराफा दुकान फोडले! १५ लाखांचे सोने-चांदी लुटून तीन चोरटे पसार - Marathi News | Jalana: Bullion trader 'Sankrant' attacked in Ambad; Gold and silver worth 25 lakhs looted, sensational incident in Chakri Chowk | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalana: अंबडमध्ये सराफा दुकान फोडले! १५ लाखांचे सोने-चांदी लुटून तीन चोरटे पसार

अंबडमधील चक्री चौकातील खळबळजनक घटना, सीसीटीव्हीत कैद झाला चोरीचा थरार ...

वसमतमध्ये भरदिवसा लूट: बँक कर्मचाऱ्यांच्या दुचाकीस धडक देऊन १० लाखांची बॅग पळवली - Marathi News | Cinestyle robbery in Vasmat: Bank employee's bike hit, bag worth Rs 10 lakh stolen | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतमध्ये भरदिवसा लूट: बँक कर्मचाऱ्यांच्या दुचाकीस धडक देऊन १० लाखांची बॅग पळवली

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे दोन संशयित जाळ्यात ...