लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

कणकवली तालुक्यात पावसाचा जोर कायम: महामार्गावर खड्डेच खड्डे - Marathi News |  Rainfall sustained in Kankavali taluka: Potholes on highways | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली तालुक्यात पावसाचा जोर कायम: महामार्गावर खड्डेच खड्डे

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून रविवारी सकाळपासून अधून-मधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, या पावसाने कुठेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद आपत्ती नियंत्रण कक्षात झालेली नव्हती. ...

हास्यास्पद...Harley Davidson च्या चालकाने गाणे वाजविले म्हणून पोलिसांनी पावती फाडली - Marathi News | Funny... Police issue chalan to the driver of Harley Davidson for played the song | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हास्यास्पद...Harley Davidson च्या चालकाने गाणे वाजविले म्हणून पोलिसांनी पावती फाडली

लुंगी बनियान घालून वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे. चप्पल किंवा सँडल घालूनही वाहन चालवू शकत नाही. असाच एक नियम आहे बाईकवर किंवा कारमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावू शकत नाही. ...

देवाचे रथ ही फसले रस्त्यात - Marathi News | The chariot of God is in the street | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :देवाचे रथ ही फसले रस्त्यात

गोरेगाव-गोंदिया मार्गावरुन भाजप सरकारने अच्छे दिनाचे कौतुक सांगण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्यात आली होती. सदर यात्रा याच रस्त्यावरुन गोंदियावरुन गोरेगावला आली होती. महाजनादेश यात्रा येणार म्हणून कंत्राटदाराने सर्व खड्डे बुजविले नव्याने तयार करण्यात ...

सेलूतील रस्ते, नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे - Marathi News | Roads in Selu, drainage construction are of poor quality | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेलूतील रस्ते, नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

मार्केटचे काम तर निकृष्ट केलेच मात्र दुकानदारांनी गाळ्यात दुकाने सुरू केल्यावर लोखंडी शटर लावणे व उघडणे दिव्य संकट झाले आहे. अशी संतप्त भावना तेथील दुकानदारांनी व्यक्त केली. शहरातील रस्ते, नाल्या याचे बांधकाम निकृष्ठ झाल्याने त्याची चौकशी व्हावी यासा ...

मोकाट जनावरांचा कळप रस्त्यावर - Marathi News | A flock of mock animals on the road | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मोकाट जनावरांचा कळप रस्त्यावर

शहरात नाचणगाव तसेच कॅम्प रोड असे दोन मोठे रस्ते असून नाचणगाव रोडवर शाळा कॉलेज, असून विद्यार्थ्यांची दिवसभर वर्दळ असते. कॅम्प रोडवर कोर्ट, बसस्थानक, रूग्णालय असल्याने दिवसभर वर्दळ असते. स्टेशन चौकात पोलिसांचा चेकपोस्ट आहे. परंतु, या चौकात कधीच वाहतूक ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बांधकाम यंत्रणांचा खो - Marathi News | The order of the collectors was lost on the construction machinery | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बांधकाम यंत्रणांचा खो

शहरातील वर्दळीच्या मार्गांवर मोठ-मोठे खड्डे पडले असून, पावसाने ठिकठिकाणी डबके साचले आहेत. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनावरील नियंत्रण बिघडून अपघाताच्या घटना रोज घडत आहेत. यामध्ये कॅम्प ते पंचवटी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकां ...

बडनेऱ्यातील उडाणपूल झाला धोक्याचा - Marathi News | Flight risk in Badenya rises | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बडनेऱ्यातील उडाणपूल झाला धोक्याचा

गांधी विद्यालयासमोरील महामार्गाचा उड्डाणपूल धोक्याचा ठरू पाहत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या गंभीर बाबींकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे. अपघात घडल्यानंतरच थातूर - मातूर दुरूस्त्या करण्यापलीकडे ठोस काहीच केल्या जात नसल्याने शहरवासीयांध्ये संत ...

मैत्रीच्या दुनियेतील राजा गेला...! - Marathi News | Memories about late Dr. Ketan Khaurjekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रीच्या दुनियेतील राजा गेला...!

मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघात ठार झालेल्या अस्थिरोग तज्ज्ञ डॉ केतन खुर्जेकर यांच्या मित्रपरिवाराला अश्रू अनावर झाले आहेत. वाढदिवसाच्या दिवशी इहलोकाच्या प्रवासाला गेलेल्या त्यांच्या मित्राच्या आठवणीने त्यांचे डोळे वारंवार भरून ...