गोरेगाव नेहरु राईस मिलच्या पुढे रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे आहे. पण या खड्यात साधे मुरुम टाकण्याचे सौजन्य ही कंत्राटदाराने दाखविले नाही.तर सबंधित विभागाने रस्ता बांधकामाची संथ गती का आहे,याची साधी चौकशी केली नाही. त्यामुळे ...
लॅमरोडसह देवळालीच्या विविध भागात सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट पुन्हा वाढला आहे. प्रशासनाकडून या जनावरांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे लामरोड भागात वाहनचालक त्रस्त झाले आहेत. ...
भंडारा शहरासह जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला. गत पंधरा दिवसात पडलेल्या पावसाने भंडारा शहरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्ते आता केवळ नावाला उरले असून खड्ड्यातून मार्गक्रमण करणे ...
गोरेगाव-गोंदिया या मार्गाचे सिमेंटीकरणाचे काम कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात येत आहे.या कामाची एकूण किमत ही ८५ कोटी रुपये असून हे काम दीड वर्षांत पूर्ण करायचे होते. मात्र काम सुरू होऊन १३ महिन्याचा कालावधी लोटला असतांना या रस्त्याचे अर्धे सुध्दा ...
रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे आता शहरातील भीषण समस्या झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी गुरांच्या मालकांवर लगाम लावणे आवश्यक असून दंडाची रक्कम वाढवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे. ...
शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत होणारे काम हे फक्त सीबीएस परिसरातच दिसून येत आहे मात्र इतर भागांतील रत्यांवर खड्डे बघावयास मिळतात. त्यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन अहिरे यांनी गेल्या पाच वर्षात स्वता: शहरभर फिरत सुमारे १३ हजार ७२१ खड्यांचे मोजमाप ...