लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने बॅकलॉग भरला, वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक पाऊस - Marathi News | Rains filled the backlog in Sindhudurg district, with maximum rainfall in Vengurla taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने बॅकलॉग भरला, वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक पाऊस

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची सरासरी वाढली ...

Rain update: कोल्हापुरात पावसाची उसंत, पंचगंगेच्या पाणी पातळीत घट; मात्र २७ बंधारे पाण्याखालीच - Marathi News | Less rainfall in Kolhapur, lower water level in Panchganga, 27 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rain update: कोल्हापुरात पावसाची उसंत, पंचगंगेच्या पाणी पातळीत घट; मात्र २७ बंधारे पाण्याखालीच

पूरबाधित क्षेत्रातील कुटुंबांना दिलासा मिळाला. मात्र तळकोकण आणि धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने २७ बंधारे पाण्याखाली आहेत. ...

नियतीने घरातील कमावता तरुण हिरावून नेला; तीन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न - Marathi News | The body of a laborer from Nagpur district who drowned in Wainganga was found four days later | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नियतीने घरातील कमावता तरुण हिरावून नेला; तीन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

वैनगंगेत बुडालेल्या नागपूर जिल्ह्यातील मजुराचा मृतदेह चार दिवसानंतर आढळला ...

Rain Update Kolhapur: कोल्हापुरात पावसाची उसंत, पंचगंगा पात्राबाहेरच - Marathi News | Rainfall is low in Kolhapur, Panchganga river is out of character | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rain Update Kolhapur: कोल्हापुरात पावसाची उसंत, पंचगंगा पात्राबाहेरच

संभाव्य पूर परिस्थिती पाहून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, आजपासून नदी काठच्या गावांचे स्थलांतर करण्यास सुरुवात होणार आहे. ...

नद्यांची पाणीपातळी वाढली, कोल्हापूरात NDRF च्या दोन तुकड्या दाखल - Marathi News | The water level of the rivers rose, two pieces of NDRF filed in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नद्यांची पाणीपातळी वाढली, कोल्हापूरात NDRF च्या दोन तुकड्या दाखल

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी एनडीआरएफच्या तुकडीचे प्रमुख व जवानांची भेट घेऊन बचाव व मदत कार्याच्या अनुषंगाने संवाद साधला. ...

रत्नागिरी: राजापुरात पूरपरिस्थिती, अर्जुना-कोदवली नद्यांचे पाणी पात्राबाहेर; जनजीवन विस्कळीत - Marathi News | Flood situation in Rajapur, Arjuna, Kodavali river water out of character | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: राजापुरात पूरपरिस्थिती, अर्जुना-कोदवली नद्यांचे पाणी पात्राबाहेर; जनजीवन विस्कळीत

गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी ...

पाऊस 'जोरदार'; कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी २५ फुटांवर, १५ बंधारे पाण्याखाली - Marathi News | heavy Rain, 15 dams on Panchganga river in Kolhapur under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाऊस 'जोरदार'; कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी २५ फुटांवर, १५ बंधारे पाण्याखाली

पुढील चार दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा ...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, पंचगंगा नदीवरील पाच बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rains in Kolhapur district, three dams on Panchganga river under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, पंचगंगा नदीवरील पाच बंधारे पाण्याखाली

शेती कामाला जोर आला ...