Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्याFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
Ind vs Eng : भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) सध्या जोरदार फॉर्मात आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतही पंतनं आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. ...
IND vs ENG, 2nd ODI : India vs England, 2nd ODI : लोकेश राहुलचे ( KL Rahul) शतक अन् विराट कोहली ( Virat Kohli) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या वन डे सामन्यात ६ बाद ३३६ धावांचा डोंगर उभा केला. ...
India vs England, 2nd ODI : ट्वेंटी-२० मालिकेत अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलनं ( KL Rahul) इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शतक झळकावले. लोकेशचे वन डे क्रिकेटमधील हे पाचवे शतक ठरले ...
IND vs ENG, 2nd ODI :भारत-इंग्लंड मालिकेत सातत्यानं अम्पायरच्या निर्णयाची चर्चा राहिली आहे. Soft Signal, Umpires Call's या नियमांवरून नाराजी व्यक्त होत असताना दुसऱ्या वन डे सामन्यातही अशाच एका निर्णयाचा टीम इंडियाला फटका बसला. ...
India vs England, 2nd ODI : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात एक बदल पाहायला मिळत आहे. दुसऱ्या वन डे सामन्यातही नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं लागला ...
5 captaincy options for Delhi Capitals (DC) if Shreyas Iyer is ruled out of IPL 2021 श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएलला मुकण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) सह पाच नावं कर्णधारपदासाठी चर्चेत आहे. ...