गेल्या आर्थिक वर्षात दस्त नोंदणीतून तब्बल ५० हजार कोटींचा महसूल मिळाल्यानंतर राज्य सरकारने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला या आर्थिक वर्षासाठी ५५ हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट दिले आहे. ...
भूमी अभिलेख विभागाने गेल्या वर्षी १ हजार २६८ भूकरमापक पदांसाठी परीक्षा घेतली होती. त्यात १४२ पदे माजी सैनिकांसाठी राखीव होती. मात्र, यासाठी स्थापत्य अभियंते असलेले उमेदवार उपलब्ध न झाल्याने या जागा रिक्त होत्या. ...