कॉम्प्रिहेन्सिव्ह सिस्टम ऑडिट रिपोर्ट आणि त्यानंतरच्या कम्प्लायन्स व्हॅलिडेशन रिपोर्टनं पुष्टी केली की पेटीएम पेमेंट्स बँक आरबीआयच्या नियमांकडे सतत दुर्लक्ष करत आहे,' असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं. ...
31 जानेवारीला आरबीआयने पेटीएमवर बंधने घातल्याची घोषणा केली होती. यानुसार फास्टॅग, वॉलेट आणि त्याच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. ...