लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

Supreme Court on Demonetisation: नोटाबंदी योग्य की अयोग्य? सर्वोच्च न्यायालय थोड्याच वेळात निर्णय देणार; अवघ्या देशाचे लक्ष - Marathi News | supreme court demonetisation judgment today: Demonetisation right or wrong? The Supreme Court will decide shortly; attention of the country, narendra Modi Government, RBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदी योग्य की अयोग्य? सर्वोच्च न्यायालय थोड्याच वेळात निर्णय देणार; अवघ्या देशाचे लक्ष

supreme court demonetisation judgment today: केंद्र आणि आरबीआयला नोटाबंदीशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि रेकॉर्ड न्यायालयात सादर करण्यास सांगितले होते, जे सीलबंद लिफाफ्यांमध्ये सादर केले गेले होते. यावर खंडपीठ निर्णय देणार आहे. ...

बँकेत फसवणूक वाढली; रिझर्व्ह बँकेने आकडेवारीच दिली! - Marathi News | bank fraud increased reserve bank of india gave the statistics | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकेत फसवणूक वाढली; रिझर्व्ह बँकेने आकडेवारीच दिली!

या प्रकरणांमधील रक्कम एका वर्षापूर्वीच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. ...

तुमचा फायदा : ग्राहकांचे नुकसान झाल्यास आता बँकांना धरणार जबाबदार  - Marathi News | Your benefit Banks will now be held responsible for customer losses bank locker new rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचा फायदा : ग्राहकांचे नुकसान झाल्यास आता बँकांना धरणार जबाबदार 

बँक लॉकरचे नवीन नियम नव्या वर्षापासून लागू होणार ...

बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करायचंय, मग ५५५ दिवसांची 'ही' लाभदायक योजना - Marathi News | Fixed deposit in bank, 555 days profitable plan from Indian bank after repo rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करायचंय, मग ५५५ दिवसांची 'ही' लाभदायक योजना

इंडियन बँकेने या पॉलिसीसह नवीन ५५५ दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिटची योजना सुरू केली आहे. ...

जानेवारी महिन्यात ८ दिवस बँका बंद, लवकर कामकाज आटोपून घ्या... - Marathi News | Banks will be closed for 8 days in the month of January 2023 complete the work soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जानेवारी महिन्यात ८ दिवस बँका बंद, लवकर कामकाज आटोपून घ्या...

रिझर्व्ह बँकेने जाहीर केली सुट्ट्यांची यादी ...

Bank Holidays List January 2023: नव्या वर्षात जानेवारी महिन्यात ११ दिवस बँका बंद राहणार, वाचा संपूर्ण लिस्ट... - Marathi News | know list of bank holidays in january 2023 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात जानेवारी महिन्यात ११ दिवस बँका बंद राहणार, वाचा संपूर्ण लिस्ट...

Bank Holiday List: RBI च्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरनुसार, जानेवारी २०२३ मध्ये एकूण ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. अशा स्थितीत बँकेशी संबंधित आवश्यक कामं या महिन्यातच पूर्ण करुन घ्या. ...

Bank Locker Rules : 1 जानेवारीपासून बदलणार बँक लॉकरचे नियम, जाणून घ्या काय होणार बदल? - Marathi News | Bank Locker Rules Will Change From January 1 Know What Will Change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1 जानेवारीपासून बदलणार बँक लॉकरचे नियम, जाणून घ्या काय होणार बदल?

Bank Locker Rules : नव्या नियमानुसार आता बँकेच्या चुकीमुळे ग्राहकांच्या वस्तूंचे काही नुकसान झाल्यास बँकेला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. ...

आरबीआयच्या मॅनेजरलाच गुंतवणुकीच्या नावे गंडविले; महिलेने ६० लाखांना लावला चुना - Marathi News | The RBI manager looted in scam in favor of investment; woman did fraud of 60 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरबीआयच्या मॅनेजरलाच गुंतवणुकीच्या नावे गंडविले; महिलेने ६० लाखांना लावला चुना

फोर्ट येथील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे मॅनेजर जयवंत म्हसदे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. ...