लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

मानसिक आरोग्य जपण्यासाठी 'ही' गोष्ट ठरते महत्त्वाची! - Marathi News | A good sleep is must need for mental fitness says doctors | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मानसिक आरोग्य जपण्यासाठी 'ही' गोष्ट ठरते महत्त्वाची!

एका संशोधनामध्ये, नैसर्गिक आपत्तीतून बचावलेल्या लोकांमध्ये झोपेच्या समस्या या मानसिक कारणांशी निगडीत असल्याचे दिसून आले आहे. ...

ब्रेस्ट कॅन्सरमुळे वाढतो हृदयरोगाचा धोका, वेळीच व्हा सावध - Marathi News | Study says breast cancer increases the risk of heart disease in cancer survivors | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ब्रेस्ट कॅन्सरमुळे वाढतो हृदयरोगाचा धोका, वेळीच व्हा सावध

एका रिसर्चमधून अभ्यासकांना ही माहिती मिळाली आहे. या रिसर्चचे निष्कर्ष मेनोपॉज : द जर्नल ऑफ द नॉर्थ अमेरिकन मेनोपॉज सोसायटी नावाच्या मॅगझिनमध्ये प्रकाशित करण्यात आलाय. ...

'इथे' लागला मांस खाणाऱ्या झाडांचा शोध, २ वर्षात शोधली २०२ झाडं! - Marathi News | Scientists discover a meat eating plant that feeds on salamanders in Canada | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'इथे' लागला मांस खाणाऱ्या झाडांचा शोध, २ वर्षात शोधली २०२ झाडं!

वैज्ञानिकांनी कॅनडापासून दूर एका परिसरात मांसभक्षी झाडाचा शोध लावला आहे. हे झाड पालीसारखे दिसणारे जीव सॅलामॅंडरला खातात. ...

आता आवाजावरून कळेल भविष्यात मानसिक रोग होणार की नाही! - Marathi News | AI tool can predict psychosis risk from your speech | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता आवाजावरून कळेल भविष्यात मानसिक रोग होणार की नाही!

वैज्ञानिकांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरून एक सिस्टीम तयार केली आहे. जी आवाजाचं विश्लेषण करते. ...

पॉर्न पाहिल्याने महिलांच्या अनुभवात पडतो फरक, जाणून घ्या नेमकं काय होतं! - Marathi News | New study says that porn can ruin a women's sexual Experience | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :पॉर्न पाहिल्याने महिलांच्या अनुभवात पडतो फरक, जाणून घ्या नेमकं काय होतं!

अनेकजण शारीरिक संबंधाआधी आपल्या पार्टनरला पॉर्न व्हिडीओ दाखवतात. तुमच्यासोबतही असं झालं आहे का? ...

धक्कादायक! पाण्यासोबत एका क्रेडिट कार्डएवढं प्लास्टिक जातं आपल्या शरीरात - Marathi News | We ingest 5 grams plastic every week says report | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :धक्कादायक! पाण्यासोबत एका क्रेडिट कार्डएवढं प्लास्टिक जातं आपल्या शरीरात

पाण्याशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का? हे पाणी जेव्हा तुम्ही पिता त्यावेळी त्यामार्फत तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक आठवड्याला एका क्रेडिट कार्ड एवढ्या प्लास्टिकचा समावेश होत आहे. ...

सकाळसोबत संध्याकाळचा व्यायामही ठरतो फायदेशीर... - Marathi News | Evening exercise is equally beneficial as morning exercise | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सकाळसोबत संध्याकाळचा व्यायामही ठरतो फायदेशीर...

कामाची धावपळ आणि बदलणारी जीवनशैली यांमुळे तुम्हाला सकाळी एक्सरसाइजसाठी वेळ काढणं शक्य होत नाही का? मग चिंता नका करू. ऑफिसवरून घरी आल्यानंतर संध्याकाळी एक्सरसाइज करण्यास सुरुवात करा. ...

पाचपेक्षा अधिक बोटे असल्यास होतो खास फायदा, रोबोटमध्ये होऊ शकतो प्रयोग! - Marathi News | six fingers are better at daily tasks british scientists | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पाचपेक्षा अधिक बोटे असल्यास होतो खास फायदा, रोबोटमध्ये होऊ शकतो प्रयोग!

हाताला अधिक बोटे असलेले लोक सामान्य हातांच्या तुलनते दैनंदिन कामे अधिक चांगल्याप्रकारे करू शकतात. ...